महार��ष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य क��ण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@BaliramDoleyINC
निःस्वार्थीपणे अविरत कार्य करत
व कोणत्याही श्रेयवादात न अडकता
स्पर्धा परीक्षा उमेदवार व कामगारांच्या
मदतीला 24 तास धावून येणारा आमचा हक्काचा एकमेव माणूस
'बळीराम डोळे' सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@BaliramDoleyINC
आम्ही तुमचे ऋण आयुष्यभर फेडू शकणार नाही
🤝🤝🤝🤝🤝🤝
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 जागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्याने सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एक�� दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र ��िद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde
@mpsc_office
#mpsc
नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑग��्ट 2024 रोजी होणार आहे.
दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
विद्यार्थी २ आठवड्यापासून ही मागणी लावून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आम्ही सुद्धा याबाबत सरकारकडे मागणी केली होती.
याबाबत वारंवार मागणी करून देखील एमपीएससी कडून प्रतिसाद तर नाहीच उलट परीक्षांच्या तारखा तश्याच राहतील हे सांगण्यात येत आहे.
काल रा��्रभर विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवावे लागले. ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यात वेळ जात आहे.
आयोगाची हट्टी भूमिका विद्यार्थ्यांना मारक आहे.
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी रस्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्रपणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापास���न #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्���समावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठवण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
@dhananjay_munde
परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून
आपल्याला काही सांगू इच्छितो....
दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो ....
' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात आपण सर्वजण हक्काने सामील व्हा.'
#तयार_रह��� #आंदोलन #mpsc #कृषी #राज्यसेवा #कम्बाईन #अंतिम_लढाई
दिनांक 18 व 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच त���रखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत.
कर्नाटक सरकारने यावर तोडगा काढून त्यांच्या राज्यातील परीक्षांच्या तारखा बदलल्या. या उलट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र आज परिपत्रक काढून "कुणी कितीही विनवण्या केल्या तरी आम्ही ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घेणार" अशी आडमुठी भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षेच्या तारखा बदलाव्यात, ही नम्र विनंती.
#MPSC #IBPS #Exams
@CMOMaharashtra @mpsc_office
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा देण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्ष��� नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेदवारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शक��ात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार ��पणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
कुणालाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution काढण्यास सांगितले व आय���गाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उमेदवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने ��लटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE
@ssaunik
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गां��ीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office
@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण �� केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्��ार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण���याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अ��्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
आदरणीय धनंजय मुंडे,
कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य,
महोदय,
कृषी विभागाचे 258 जागांचे मागणी पत्रक तातडीने महाराष्ट्र ���ोकसेवा आयोगाकडे पाठवून ही भरती प्रकिया याच वर्षी करण्यात यावी.
राजपत्रित 258 जागा हा खूप मोठा विषय असून या वर्षी भरती न झाल्यास पुढील तीन वर्षे ही भरती प्रलंबीत राहील.
मुख्यमंत्री, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या माध्यमातून हा विषय तडीस न्याल हा विश्वास आहे.
@CMOMaharashtra @dhananjay_munde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
तलाठी निकाल लाऊन नियुक्ति दिल्याबद्दल @maharevenue महसूल विभागाचे खूप खूप आभार 🙏
उर्वरित जिल्ह्यांचे DV करून नियुक्ति प्रकिया सुरू ठेवावी ही विनंती .
धन्यवाद साहेब @RVikhePatil 🙏
@RVikhePatil साहेब सगळे विद्यार्थी खुप परेशान झाले आहेत कारण खुप सारे लोक विशेषतः काही स्वयंघोषित समित्या पोरांवर तसेच तुमच्या वर आणि मा. फडणवीस साहेबांवर देखील आरोप करत आहेत तरी पोरांना न्याय द्या आणि आशा समित्यांवर थोडा आडा घालावा, विद्यार्थी तुमच्या कडे खु��� आशेने बघत आहेत 🙏
@RVikhePatil साहेब सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारने अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत.त्यातील एक म्हणजे तब्बल ४६०० तलाठी पदे भरण्याचा निर्णय. Document verification होऊन १.५ महिना उलटला तरी अजून नियुक्ती दिली गेली नाही.तलाठी भरती मधील उमेदवारांना नियुक्ती द्यावी नम्र विनंती.