शिंदे नी सगळे नगरसेवक विकत घेतले ईकडे ठाकरे नी ७० नवीन नगरसेवक बनवले. याला नेतृत्व म्हणतात….
सर्व मराठी मतदारांचे आभार ज्यांनी एकी दाखवली.
फितूर तर स्वराज्यमध्ये सुद्धा होते आजही आहेत..
महाराष्ट्र के लोग हिंदी भाषा का नहीं, हिंदी को ज़बरदस्ती थोपने का विरोध कर रहे हैं! इस बात को समझिए! अब दूबे को अगर यह बताना पड़े कि मुंबई और महाराष्ट्र ने कितनी उन्नति की है, तो क्या ख़ाख मतलब है इस उन्नति का.. जितना उनके राज्य का बजट है, उसके आसपास का बजट केवल मुंबई महानगरपालिका का होता है!
पूरे वीडियो का लिंक: https://t.co/CEjFM3MLyN
पत्नीने हंबरडा फोडला
बाप गेला,ती लेक रडली
आईच्या आसवांचा सडा पडला
तिथे माञ अनेकांना स्री नाही दिसली....
इकडे माञ कोरड्या आसवांसाठी
संवेदनशील संस्कृती जागी झाली
#BoycottPrajaktaMali
जयश्री थोरात यांच्याबद्दल वक्तव्य करताना वडिलांचा वारस म्हणून पुढे येणाऱ्या मुलीला रोखण्यासाठी अशा गोष्टी काढण्याची एक पुरुषी मानसिकताही दडली आहे
या जिल्ह्याचं नाव नुकतंच अहिल्यानगर करण्यात आलंय..
आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या भरवशावर...असं मल्हारराव होळकर म्हणत..
अहिल्याबाईंचे पती खंडेराव विलासी, व्यसनी प्रवृत्तीचे..त्यामुळे राज्यकारभाराची भिस्त राखेल असा वारसदार मल्हाररवांनी अहिल्याबाईंच्या रुपात पाहिला....लोकांची टीका सहन करुनही त्यांना सती जाऊ दिलं नाही.
आज मल्हारराव होळकर असते तर...
पाटण ला शिवसेनेने पाटणकर यांना उमेदवारी दिली असती तर सहज देसाई पडले असते.. पण लहान लेकरू पण सांगेल पाटण ला चुकीचा उमेदवार दिलाय.हे शिवसेना uBT च्या वरिष्ठांना समजत नसेल.. पाटण चा UBT चा उमेदवार 15 हजार मते घेतली तरी उद्धव सेनेने पेढे वाटायला हवेत.. पाटणकर आणि देसाई गट लढत आहे.
एकनाथ शिंदेंचा शेवटचा दसरा मेळावा, आधीच तुकडे पडलेल्या आझाद मैदानच्या छोट्याश्या तुकड्यात यंदा मेळावा घेतला अन काय परिस्थिती आहे, 75% खुर्च्या रिकाम्या आहेत. तुम्हीच पहा....