@suvishelke@mpsc_office अनेक निकालात General पेक्षा General Female चा कटऑफ जास्त आहे. गुणवंत महिला उमेदवारांना General मध्ये न गणता General Female मध्ये गणल्याचे दिसत आहे. General व General Female प्रवर्ग एकच केल्याने General Female मध्ये येणाऱ्या गुणाआधारे येणाऱ्या महिला नोकरीपासून वंचित रहात आहेत.
@mpsc_office कुछ तो गडबड है....!!
या निकालातील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे GENERAL महिला प्रवर्गाचा कटऑफ (110.50) हा GENERAL प्रवर्गापेक्षा (108.50) जास्त आहे. GENERAL प्रवर्गाचा कटऑफ नेहमीच अन्य प्रवर्गापेक्षा जास्त असतो. या चुकांमुळेच निकालाला उशीर होतो व नैराश्य येते.. Please Verify....!!
Latur District Administration Got Prime Minister's Award for Excellence in Public Administration, 2022 in implementing 'Promoting Swasth Bharat (Healthy Bharat) through Health & Well ness Centres. @CMOMaharashtra@PMOIndia@InfoDivLatur@LaturDm
@suvishelke न्यायालयीन कचाट्यातून निकालांना बाहेर काढण्यासाठी एक मार्ग दिसतो. याचिकाकर्त्या उमेदवारांसाठी मागणीेचे स्वरुप लक्षात घेऊन त्याच्यापुरती एक जागा रिक्त ठेवून निकाल जाहिर करण्याची परवानगी न्यायालयाकडे करता येईल. मा. न्यायालयाने मागणी मान्य केली तर अन्य उमेदवारांची फरफट दूर होईल..!!
@Samadhan1mahjan बापाचं समाधान लेकीला डोळे भरुन पहाण्यातच असते. काळजाच्या तुकड्याला भेटण्यासाठी लागलेल्या ओढीत गरमीने वाळलेला भाकरीचा तुकडाही बापाला किती तरी गोड लागत असावा..... शेवटी प्रेम हे असेच प्रतिध्वनित होते....!!
@mpsc_office राज्यात भरती प्रक्रियेत केवळ एमपीएससीवरच विद्यार्थ्यांचा व सरकारचा विश्वास उरला आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी एमपीएससी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, अशी अपेक्षा आहे.