सन्माननीय आयोग🙏
30 एप्रिल रोजी 'संयुक्त पूर्व परीक्षा 2023' ला दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही अजून लिपिक टंकलेखक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही.
तात्पुरत्या निवड यादीमधून बाहेर ठेवलेल्या 393 जागांसहीत आयोगाने तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी ही नम्र विनंती🙏
@mpsc_office
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) परीक्षा 2024 मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या केवळ 216 पदांचा समावेश असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मूळ मागणीपत्र 441 जागांचे पाठवले असताना सुधारित मागणीपत्र मात्र केवळ 216 जागांचे पाठवण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या संख्येत जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे केली. मा. मुख्यमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिव, गृह विभाग यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2022 या परीक्षेचा अंतिम निकाल जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाला असून निवड झालेल्या 603 उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणेबाबत विनंती केली असता मा. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. #mpsc
संयुक्त गट ब परिक्षा २०२२ मधील पोलीस उप-निरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागूनही अद्यापही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. मात्र याच परिक्षेतील राज्य कर-निरिक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकाच परिक्षेतील इतर दोन पदांची नियुक्ती दिली गेली पण पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्यांबाबत मात्र सरकारची उदासिनता दिसून येते. पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने त्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने या प्रकरणी लक्ष घालून नियुक्तीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
@Dev_Fadnavis साहेब पोलीस उपनिरीक्षक पदाची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, निकाल लागून पणं आमच्यावर घरी बसायची वेळ आली आहे, नियुक्ती रखडल्यामुळे आम्हाला आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे, कृपया तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती. @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis साहेब आपण म्हणतात की महाराष्ट्र थांबणार नाही, मग पोलीस उपनिरीक्षक 2022 चा निकाल लागून 7-8 महिने झालेत तरी नियुक्ती प्रक्रिया अद्याप मंत्रालयातच थांबून आहे. कृपया आपण तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती.🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@mpsc_office पोलीस उपनिरीक्षक 2022 पदांचे शिफारस पत्र लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप नियुक्ती झाली नाही. @Drsuvarnas आपणास कळकळीची विनंती आहे. धन्यवाद 🙏
@Viraj_Official1@mpsc_office@Drsuvarnas PSI 2021 ची प्रतीक्षायादी जाहीर झाल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी @mpsc_office आपणास नम्र विनंती आहे कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत. @Drsuvarnas
Combine 2022 मधील STI, ASO यां पदांना जॉइनिंग मिळून बरेच दिवस झालेत तरी PSI चा अंतिम निकाल जाहीर नाही. तरी @mpsc_office आपणास कळकळीची विनंती आहे की तात्काळ PSI निकाल जाहीर करावा, म्हणजे 2 वर्षांपासून रखडलेली PSI जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @DGPMaharashtra@Drsuvarnas
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
1 ऑगस्टला PSI 2022 च्या सर्व उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पूर्ण होतं आहे. @mpsc_office च्या परंपरेनुसार शेवटीच्या दिवशी GML जाहीर करावी. जेणेकरून रखडलेली PSI 2022 प्रक्रिया पूर्ण होईल. आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण सहकार्य केल आहे, तसंच निकाल लावला जावा हीच विनंती. @Drsuvarnas
@abpmajhatv@ABPNews
राज्यात 3749 तलाठी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
6 महिन्यापासून नियुक्ति रखडली.
सरकारच्या उदासीनता मुळे विद्यार्थी पास होऊन सुद्धा नियुक्ति पासून वंचित.
लवकरात लवकर नियुक्ति देण्याची मागणी .