मा. मंगल प्रसाद लोढा जी,
आपण मंत्री असलेल्या विभागातील नोकर भरती प्रक्रियेतील पुढील गोष्टी पूर्ण न झाल्यामुळे शेकडो तरुण तरुणी चिंताग्रस्त आहेत.
१. ITI मुख्याध्यापक परीक्षा.
२. ITI इन्स्ट्रक्टर पदाच्या १४३६ उमेदवारांची जॉइनिंग.
३. ITI च्या ७७२ उमेदवारांचा निकाल.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत हि नम्र विनंती.
@MPLodha@AUThackeray@RRPSpeaks@AAPMaharashtra@SVW790@degree_holders@Mpsc_Andolan #NEET_परीक्षा
@suvishelke@Dev_Fadnavis ItI instructor ची सगळी प्रोसेस झाली आहे... कोर्टात degree वाले जिंकले आहेत... पण department help करत नाही. Senior Councellor दिला तर केस एका दिवसात संपतेय..
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा वि��्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP
@GondaneDevesh
@mpsc_office @Drsuvarnas
@RRPSpeaks @NANA_PATOLE @mieknathshinde @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
मा. मुख्यमंत्री महोदय,
ज्या ज्या पदांची कागदपत्र पडताळणी झाली आहे त्यांना निवडणुक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत नियुक्त्या देण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
नाहीतर पुढच्या चार महिन्यात कोणतीच हालचाल होणार नाही.
@mieknathshinde
is Higher qualification crime in Uttar Pradesh? While in Central Govt department & in other state Btech is eligible JE recruitment.
@myogiadityanath#Allow_BTech_in_JE
@MPLodha@MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏.
#iticraftinstructor