"परमार साहेब, आपण लावलेला बॅनर लोकांनी पूर्णपणे धुडकावून लावला आहे (फोटो पहा). जोपर्यंत सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत तिथे मार्शल उभा राहत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. आमची कळकळीची विनंती आहे की किमान थोडे दिवस या वरील वेळेत मार्शलची नियुक्ती करा आणि जो कचरा टाकेल
विषय: कचराकुंडी हटवण्याबाबत तक्रार.
गणपतराव कदम मार्ग, इलेक्ट्रिक पोल नं. F60 येथील कचराकुंडीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कचराकुंडी येथून कायमस्वरूपी हटवण्यात यावी ही विनंती.@mybmc@aboli_khadye #BMC#GSouthWard
@RamkrishnaBait@mybmc@aboli_khadye@mybmcWardGS दि:०६-०४-२०२६ रोजी @mybmc तक्रार केल्या नंतर महानगर पालिकेच्या अधिकारी यांनी लगेच कारवाई केली परंतु रात्री पुन्हा त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग तैयार झाले। असे पुन्हा होऊनये ह्यावर मार्शल अधिकारी यांनी जर कडक कारवाई केली तर लोकांच्या स्वभाव मध्ये नकीच फरक होण्यात मदद होईल।
@mybmc@aboli_khadye@mybmcWardGS मा. श्री. परमार साहेबांनी दुपारी कचराकुंडी साफ असलेल्याचा फोटो काढला होता. तो मला सायंकाळी 6:57 वाजता पाठवला. मी रात्री 8:29 ला त्या जागेची पाहणी केली तेव्हा तिकडे पुन्हा कचरा टाकल्याचे माझ्या निदर्शनास आले. मी ताबडतोब याची माहिती श्री. परमार साहेबांना फोटो काढून पाठवली.
@RamkrishnaBait@mybmc@aboli_khadye अतिशय निंदनीय बाब आहे ही, विभागातील रहिवासी यांनी कित्येकदा तक्रार करून सुद्धा महानगर पालिकेच्या अधिकारी यांचे दुर्लक्ष असणे हे लोकांच्या स्वस्थ शी खेळणे आहे।लवकरात लवकर कडक कारवाई ची गरज आहे। @AUThackeray@TawdeRitu
विषय: कचराकुंडी हटवण्याबाबत तक्रार.
गणपतराव कदम मार्ग, इलेक्ट्रिक पोल नं. F60 येथील कचराकुंडीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कचराकुंडी येथून कायमस्वरूपी हटवण्यात यावी ही विनंती.@mybmc@aboli_khadye #BMC#GSouthWard
@suyogkeni@AUThackeray We want a developer who has no case of ED, financial record, ITR and with all documents clear.
In mumbai, Prestige / Lodha / Kanakia / Piramal / Marathon /NCC , etc developers are available. Hope we will get the well known developer for the development.
@AUThackeray साहेब, गणपतराव कदम मार्ग येथील होऊ घातलेल्या प्रस्तावित समूह पुनर्विकास प्रकल्पा बाबत स्थानिक रहिवाशी यांना काही अडचणी, शंका तसेच प्रश्न आहेत, ह्या संदर्भात स्थानिक आमदार या नात्याने रहिवाश्यांना आपली भेट हवी आहे, समस्या जाणून घेऊन आपण ह्या समस्यांचे निराकरण करावे.
हा विकासक फक्त मंदिरापर्यंत मर्यादित नसून लोअर परळ स्थानिक रहिवाशी वर सुद्धा आपली माजखोरी करत आहे। ह्या विकासक वर ED व बँक fraud ची case चालू असून त्याला आपण सहकार्य करू नये, ही विनंती।
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DelhiHighCourt@MumbaiHighCourt
https://t.co/nhIxkKPPE0
आज मुंबई च्या वरळी मध्ये असणाऱ्या ४०० वर्षे जुन्या मंदिरा बाबतीत जर माजखोर असलेले विकासक व काही भ्रष्ट असेलेल्या BMC अधिकारी यांच्या सहकार्याने जोर जबरदस्तीच्या माध्यमातून आपली हुकूमशाही करत आहे। कृपया न्याय करावा। @mybmc@Dev_Fadnavis@mieknathshinde
आज गणपतराव कदम मार्ग लोअर परळ ह्या ठिकाणी रस्ते रुंदीकरण संदर्भात बाधित होणाऱ्या सर्व चाळींना महापालिकेतर्फे नोटीस देण्यात आल्या आहेत. आमदार @misunilshinde ह्यांच्या तर्फे अधिवेशनात ह्या सर्व प्रकाराला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.
लाखांचा फंड व त्या अधिक पास झाला होता पण त्या पैकी १ लाखांचा सुद्धा काम अद्यापही झालेलं नाही।ही असफळता आहे स्थानिक पातळीवर। कृपया करून लवकरात लवकर 4 ट्रक लाल माती व साफ सफाई नायमित करावी,ही विनंती। @AUThackeray@AhirsachinAhir@misunilshinde
@mybmcWardGS@mybmc आपणास कळवण्यात येत आहे,हे जे मैदान तुम्ही बगत असाल हे खासगी नव्हे तर गणपतराव कदम महानगर पालिकेच्या शाळेच्या व आपल्या अंतर्गत येणार आहे। गेले २०-२२ वर्षे झाली पण कधी लाल माती असो व सप्ताह मध्ये साफ-सफाई कधीच होत नाही। अस समजण्यात सुद्धा आलं होतं या मैदानावर ५०
Crises around the world are taking a toll on women & girls.
In the face of adversity, women continue to rise.
UN Women, gender equality advocates and women’s movements are determined in our efforts towards a gender equal world.
Learn about our progress: https://t.co/QttakhWKeS
विधान परिषद आमदार, शिवसेना उपनेते व प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख @AhirsachinAhir जी, @sangeetaahir जी यांच्या घरी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.