@harshvardhan511 अरे बाळा फक्त EWS असतं तर जास्त कट जास्तच ऑफ लागला असता कारण मग संपूर्ण मराठा समाज EWS मध्ये असता. मनोज जारंगे पाटलांमुळे ज्यांना 140 च्या आसपास मार्क्स पडले ना त्यांच्या फायदा झाला फक्त EWS असतं तर कट ऑफ खूप जास्त गेला असता
@Democracy_Netwo अरे बाळा फक्त EWS असतं तर कट जास्तच ऑफ लागला असता कारण मग संपूर्ण मराठा समाज EWS मध्ये असता. मनोज जारंगे पाटलांमुळे ज्यांना 140 च्या आसपास मार्क्स पडले ना त्यांच्या फायदा झाला फक्त EWS असतं तर कट ऑफ खूप जास्त गेला असत���
नगर शहरासाठी महत्त्वाचा उड्डाणपूल विक्रमी वेळेत पाठप��रावा करत बनवून घेतल्याबद्दल @drsujayvikhe यांचे आभार...
पण त्याचबरोबर नगर-पाथर्डी रोड NH61 कडेही ��वकर लक्ष देऊन 'खराब रस्त्यामुळे आमच्या पाठीचा कणा साथ सोडायच्या आधी' त्या रस्त्याचं पुनर्निर्माण करुन घ्याल ही अपेक्षा....
Chandro Tomar populary known as the "Shooter Dadi" of Baghpat died of COVID-19.
Taking up shooting at the age of 60, Tomar won a number of medals across the nation in various tournaments.
May her soul rest in peace!!
#COVID19#coronavirus#COVID19India@realshooterdadi