मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात य���वेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi @kcvenugopalmp @chennithala @varunchoudhary2 @kharge @INCIndia
@AbhiPawarBJP धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही अत्यंत तुटपुंज्या जागांची (205) आली आहे. आपण कृपया याकडे लक्ष द���यावे. 2024 हा objective pattern संबंधातील शेवटचा attempt असणार आहे त्यामुळे यंदाच्या जाहिराती मध्ये जास्तीस जास्त जागावाढ व्हावी ही विनंती.
@AbhiPawarBJP धन्यवाद साहेब 🙏🏻
राज्यसेवा 2024 साठी बऱ्याच विभागांनी अजूनही GAD किंवा mpsc कडे मागणीपत्र पाठवले नाहीत. राज्यसेवा objective च्या 2 संधी भेटल्या पण जाहिरातीत जागाच नसतील तर याचा फायदा मिळणार नाही.राज्यसेवा जागावाढ संबंधी तुमच्यकडूनच अपेक्षा आहेत.
मा.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
मा. @mieknathshinde साहेब,
राज्यसेवा 2024 जाहिरात
( केवळ 205 पदे ,12 संवर्ग)
संदर्भात .......
👉 जाहिरात येण्यापूर्वी पासून सरकारकडे या उमेदवारांचा last attempt ,जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा, दोन attempt मिळवण्यासाठी उमेदवारांनी वारंवार केलेली आंदोलने याची आठवण देऊन
सर्व 35 संवर्ग व किमान 1500 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करावी याची मागणी व पाठपुरावा करत आहे
👉 दोन दिवसापूर्वी याची सखोल माहिती व संबंधितासोबत चर्चा केली असता अजूनही बऱ्याच विभागामधून
process सुरूच असल्याचे समजले.
साहेब.....28 एप्रिल ला परीक्षा आहे.
उमेदवार गेली काही महिने अभ्यास सोडून या जागा��ाढ साठी प्रयत्न करण्यातच वेळ घालवत आहेत.
👉 मुख्यमंत्री साहेब आपण संवेदनशील आहात,या सर्व उमेदवारांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत.
सर्व राजकारण बाजूला ठेवून आपण या तरुणांच्या भवितव्यावर त्याच तत्परतेने विचार करावा.
👉 सत्ता येतील जातील ,सरकार बदलत राहतील पण या गोरगरीब बेरोजगार उमेदवारांच्या आयुष्यातील
हे उमेदीचे वर्ष पुन्हा येणार नाहीत.
त्यांचा महाराष्ट्र सरकारवरील विश्वास अबाधित राहिला पाहिजे,
आपल्या हक्कासाठी कुणीतरी आहे मदत करणारे या पुरोगामी महाराष्ट्रात
याची खात्री त्यांना होण्यासाठी जलद
गतीने कार्यवाही व्हावी.
👉 साहेब हा सगळा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे,आयुष्यभर हे भावी अधिकारी त्याची जाणीव ठेवतीलच यात शंका नाही.
👉 नम्रपणे पुन्हा एकदा लाखो उमेदवारांच्यावतीने विनंती करत आहे
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांसाठी मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत '
दफ्तरदिरंगाई चा फटका या उमेदवारां��ा बसणार नाही याची आपण नक्कीच काळजी घ्याल याची खात्री आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
@midc_india Dear Sir,
I have found some kind encroachment activity & suspicious activity in OS27 beside Plot no.F-35 MIDC, Satpur, Nashik - 422007.
Please find attached photos.
Please take necessary action as per law.
@midc_india
I have found some kind encroachment activity & suspicious activity in OS27 beside Plot no.F-35 MIDC, Satpur, Nashik - 422007.
Please find attached photos.
Please take necessary action as per law.
19 डिसे.च्या MPSC च्या आंदोलनाला
माजी गृहमंत्री रमेश दादा बागवे अन् आमदार मोहन दादा जोशी सकाळपासून उपस्थित राहतील
धन्यवाद.
मा.अतुल लोंढे यांनी 2 द���वसापूर्वीच facebook live घेऊन आपल�� भूमिका स्पष्ट केली आहे.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @atullondhe
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@cbawankule As sufficient time will be required for a student from remotest village of Maharashtra, to cover the descriptive syllabus.
Implement revised descriptive pattern from 2025.
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@cbawankule Now only those already appearing UPSC & few people having money power & resources having access to Classes will benifit putting Rural aspirants from Maharashtra at disadvantage.
Therefore, form a special committee to review & reform the syllabus
Interview marks must be reduced
@Pravin_kumar009 @mpsc_office राज्यसेवा २०२२ मुख्य २३ जानेवारी ला संपेल मग ४ महिन्यांनी पुन्हा राज्यसेवा २०२३ पूर्व आहे, अश्या परिस्थितीत मुख्य च संपूर्ण बदललेल्या अभ्यासक्रमाचा कधी अभ्यास करायचा?
@mpsc_office
Sudden change in syllabus of राज्यसेवा 2023 was announced without taking candidates into confidence
Most vulnerable are rural aspirants from Maharashtra who may not have necessary time & resources to cover syllabus
It may benifit well off aspirants having access
“ Constitution: The Heart and Soul of the Country ”
#UWCDialogues in conversation with @TeestaSetalvad (Civil Rights Activist, Journalist) to discuss Constitution under Threat? On Twitter Space
Date and Time: 4th Dec @ 7 PM, Sunday
Space link: https://t.co/c0j0Sgz11t