मा.ना.राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांना "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र"मार्फत शिक्षकभरती 100% करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले
@MeghnaBordikar ताईने खूप सकारात्मक प्रतिसाद दिला असून उचित कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे कळवल���.
दरम्यान
महेश देशमुख सर , नितेश देशमुख सर , शुभम लांडे सर, अमर खिस्ते सर, कृष्णा नाईकवाडे सर उपस्थित होते !
@dadajibhuse @Dev_Fadnavis
@Prksh_Ambedkar @DRPANKAJBHOYAR @degree_holders
२५% विभागीय आरक्षणांतर्गत पोलिस PSI पदासाठी परीक्षा पुन्हा सुरू होणार असून, या संबंधिचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या माध्यमातून मेहनती व अनुभवी अंमलदार अधिकारी तयार होणार असून, खातेअंतर्गत भविष्यातील होतकरू अधिकारी होण्याची संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे.
@CMOMaharashtra@Shivsenaofc@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra
#Shivsena #Yogeshkadam #MaharashtraPolice #PSIExam2025 #PoliceBharti2025 #Maharashtra
महाराष्ट्र पोलिसांचा श्वास Dept.PSI परीक्षा पुन्हा चालू करण्यासाठी मा.मुख्यमंत्री @Dev_Fadanvis साहेब यांनी GR काढला त्यासाठी त्यांचे तसेच मा.गृहराज्यमंत्री @iYogeshRkadam साहेब आणि पाठपुरावा करणारे मा.बच्चू कडू साहेब यांचे सर्व पोलिस विद्यार्थ्यांकडून मनापासून आभार.जय हिंद.
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल ��ालू करून नवीन शिक्षक नियुक्त करा
नियम तोडून परीक्षा घेतल्या जातात, पण निकालात मात्र विलंब का?
महा���ाष्ट्र आधीच पेपरफुटीच्या कलंकाने ग्रासलेला आहे!
हा निष्काळजीपणा की काही गोडबंगाल?
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे, जबाबदार कोण? #परीक्षा #निकाल #महाराष्ट्र
#TAIT3_निकाल_जाहीरकरा