आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्याचा बहुमान मला प्राप्त झाला. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना मी नमन करतो.
जय हिंद! वंदे मातरम्!🇮🇳
मध्यप्रदेश मध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा आपण तत्परता दाखवली व भासून दिले की आपण देखील शिवप्रेमी आहात पण छत्रपत्तींचा अपमान कर्नाटक मध्ये झाला तर एक ट्विट सुध्दा केले नाही कारण तिथे भाजपचे सरकार आहे. छत्रपती हे राजकारणाचा विषय नसून आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे महोदय.
माननीय परिवहन मंत्री अॅड अनिल परब साहेब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोकणात जाण्यासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास सहज उपलब्ध होण्यासाठी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आज निर्देश दिले.तसेच कोकणातील वाहतुकीसंदर्भात आढावा घेण्यात आला. @Yuva_Shivsena@ShivSena
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. राजन विचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शु��ेच्छा!💐🎂
Warm regards to MP Shri. Rajan Vichare on his Birthday. 💐🎂
@rajanvichare
युवासेनेच्या वतीने MIT school of engg &MIT ADT uni. यांनी कोविड-१९ या परीस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेल्या अन्यायकारक मार्गदर्शक सुचना रद्द करण्याबाबत चे निवेदन देण्यात आले @AUThackeray@SardesaiVarun@Vishalsatavpat1@IMyuvasena@YuvaShivSenaMH @ShivajiraoTupe
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज टाटा सन्स यांच्याकडून बृहन्मुंबई महानगर���ालिकेला २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि ₹ १० कोटींचे अर्थसहाय्य सुपूर्द करण्यात आले.
#MaharashtraFightsCorona
ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. मात्र शब्द न पाळणारी भाजपा वाजपेयी-अडवाणींची राहिली का? शिवसेनेने आयुष्यात कोणालाही धोका दिला नाही, शिवसेनेला अने���ांनी धोका दिला. शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये- @AGSawant
https://t.co/dLQERGoREr