महावितरण कंपनीमार्फत झालेल्या विविध पदांसाठीच्या भरतीमध्ये महापारेषणमध्येही उमेदवार निवडले गेल्याने या विभागात जवळपास निम्म्या जागा शिल्ल्क राहणार आहेत. या भरती प्रक्रियेत शासनाने एकच निवड यादी लावली असून दुसरी निवड यादी त्याबरोबर 50 टक्केंची प्रतिक्षा यादी लावणे अपेक्षित होते मात्र ती लावण्यात आली नाही. तरी सरकारने विद्यार्थांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करावा जेणेकरून विद्युत तांत्रिक विभागातील संपुर्ण जागा भरल्या जातील आणि त्यांना न्याय मिळेल.
MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis@MeghnaBordikar
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
रेलवे ने 2019 में नोटिस निकाला था की आगामी Level 1 की भर्ती में टेक्निकल पदों पर ITI अनिवार्य होगी और अभी नोटिस निकाल कर ITI को समाप्त कर दिया.
@AshwiniVaishnaw आपने ITI करवाकर युवाओं के 2 साल बर्बाद क्यो किए? @narendramodi#Iti_Qualification_In_GroupD
@Dhananjay_AAP #ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE 📢📢📢📢📢
📢Plz sir महापारेषण महावितरण मधे २ वर्षा पासून फॉर्म भरून अजुन पण परीक्षा झाली नाही आहे ITI मूल आम्ही जॉब सोडून अभ्यास करत आहोत ... पण आता खुप अंत पाहत आहे हे deparment plz मदत करा मूल खुप depresion मधे जाता आहे 🙏🏻
@kendre_sahadev@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks शेवटची विनंती करत आहोत आम्ही अन्यथा ३ते ४ दिवसात तुम्ही तारखा जाहिर नाही केल्या तर पुढे तीव्र आंदोलन होऊ शकते. ह्या आढावड्यातच.. तरी तुम्ही लवकर तारखा जाहिर करा व विद्यार्थ्यांचा रोष कमी करा.. ही विनंती...