2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही.
जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे.
#परिपूर्णCOMBINEजाहिरात2024@MahaDGIPR@CMOMaharashtra
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आहे? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
परीक्षा पुढे तर ढकलली पण कृषी विभागातील 258 जागांचा समावेश 2024 मधील संयुक्त पूर्व परीक्षेतच झाला पाहिजे त्याबाबत स्पष्टता का नाही?
मूळ मुद्दा तर कृषी विभागातील जागांचा आहे.
कृषी विभागातील 258 जागा 2024 मध्येच आल्या पाहीजेत.
@CMOMaharashtra
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@NANA_PATOLE@ssaunik
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.महायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तसेच मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@BaliramDoleyINC
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
25 ऑगस्ट रोजी आयोजीत परीक्षा पुढे ढकलून कृषीच्या 258 जागा समाविष्ट झाल्याच पाहिजेत यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन.
ठिकाण - अहिल्या अभ्यासिका, शास्त्री रस्ता
आता तरी सरकारने आयोगाला तातडीने प्रसिद्धीपत्रक काढण्यास सांगून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ थांबवावा.
@mieknathshinde
रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्याला सुद्धा MPSC टाळाटाळ करत आहे. सरकारच्या ऐकण्याबाहेर MPSC गेली का ?
#WATCH | Pune: Maharashtra Public Service Commission (MPSC) staged a protest last night demanding the inclusion of 258 posts from the Agriculture Department in the exam scheduled for August 25th
The protestors also called for the postponement of the examination until their demands were met.
पुण्यात स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यानी आंदोलन सुरु केल्याचे पाहिले, २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढी मागणी या विद्यार्थ्यांची आहे.
मुळात MPSC ला कृषी विभागाचे मागणीपत्र उशिरा प्राप्त झाले, हा विद्यार्थ्यांचा दोष नसून संबंधित आस्थापनांचा दोष आहे. जर या २५८ जागांचा २०२५ च्या राज्यसेवेमध्ये समावेश झाला तर त्यांची परीक्षा होऊन जॉइनिंग यायला सन २०२७ उजाडेल या बद्दल कोणाला शंका असण्याचे कारण नाही.
बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर कृषी पदवीधर मुले-मुली यांचे मोठे नुकसान आहे. या वर्षीचे पदोन्नती व ही पदे बघता, २०२५ च्या कृषी विभागाच्या मागणी पत्रात २५८ पैकी किती जागा येतील ही देखील एक शंकाच आहे. सलग २ वर्षे कृषी विभागाची परीक्षा झालेली नाही. तसेच २५ तारखेला IBPS या बँक संबंधित परीक्षेचे आयोजन आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली परीक्षा घेऊ नये. पंधरा दिवस परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करता येईल.
कर्नाटकच्या आयोगाने सुद्धा त्या दिवशी असणारी आपली परीक्षा पुढे ढकलली. महाराष्ट्राच्या आयोगाला काय लकवा मारला आहे का ? विद्यार्थ्यांचे हित पाहायचे सोडून त्यांच्या मुळावर आयोग का उठला आहे ? आयोगाने नमती भूमिका घेतली तर आयोगावर आभाळ कोसळणार आहे का ? आयोगाने एकदा एखादी गोष्ट ठरवली की कोणाचेही न ऐकता ते तसेच करतात हा त्यांचा इतिहास आहे. तयारी झाली आहे, या कारणाने विद्यार्थ्यांच्या माथी परीक्षा मारणे हे बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील प्रकार आहे...
महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा @Drsuvarnas या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कवडीची किंमत देत नाहीत का ? मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना खोटे आश्वासन देतात ? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न सामान्य विद्यार्थांना पडत आहे. आपले राज्यकर्ते आयोगापुढे हतबल दिसतात त्यांना स्पर्धा परीक्षा करणाऱ्यात कोणी लाडकी बहीण- लाडका भाऊ दिसत नसेल का ? विद्यार्थ्यांच्या न्यायिक मागणीला सदैव पाठिंबा आहे...
@mpsc_office
#MPSC #IBPS_25August_Overlapping_issue
#IBPS
कृषी पदवीधरांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.
#कृषी 258 जागाबाबत मार्ग काढण्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आश्वासन.
याबाबत आजचा दिवस महत्वाचा आहे.
🔶बेरोजगारांच्या जीवावर उठलेल्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत.
रेकॉर्डब्रेक आमदार सत्तेत सामील आहेत ( सत्तेत जाण्याचा
मार्ग कोणता का असेना )
पण एकालाही गोरगरीब विद्यार्थ्यांचे देणेघेणं नाही.
🔶 कित्येक दिवसापासून 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट
MPSC exam & ibps exam dates overlapping issue आपल्या निदर्शनास आणून दिला ,तरीदेखील आपण काल या उमेदवारांचे नुकसान केलेच
.अजूनही वेळ गेलेली नाही,तात्काळ निर्णय घ्या.
🔶 लाडक्या बहिणीच्या नादात त्या बहिणीच्या संसारात काय घडत आहे ह्याचा विसर पडू देऊ नका.
भाचा -भाचीला संकटात ढकलून त्यांचा
आयुष्याचा तमाशा बघत बसण्यास कसला आनंद आहे आपल्याला ?
🔶 @dhananjay_munde
कृषीमंत्री साहेब MPSC Agri 2024 साठी 258 जागांचे मागणीपत्रक
#MPSC notification मध्ये का convert होत नाही?
आम्ही मारल्यासारखे करतो,तुम्ही रडल्यासारखे करा असे षडयंत्र कशासाठी ?कुणासाठी?????
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@NANA_PATOLE
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकदा खेळ सुरू झाला की खेळाचे नियम बदलत नसतात.
भरती प्रक्रिया नियमानुसार ही संयुक्त परीक्षा आहे.
आयोग म्हणतोय आम्ही कृषी परीक्षा वेगळी आयोजीत करणार पण कोणत्या नियमाच्या आधारावर?
सरकारने तर या जागा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी दिल्या असताना आयोग स्वतंत्र परीक्षा कशी घेऊ शकतो?
स्वतःच्या पद्धतीला हरताळ फासून ही परीक्षा वेगळी घेणार?
शासन निर्णयानुसार आयोगाला पूर्व परीक्षा होण्याच्या आधी नवीन संवर्ग समाविष्ट करण्याचा नियम असताना आयोग उमेदवारांचे हीत लक्षात का घेत नाही?
2024 जाहिरात प्रसिद्ध करताना कृषी विभागातील भरती यातच समाविष्ट असल्यामुळे कृषी भरती वेगळी करायची असल्यास तांत्रीक अडचणी येवून न्यायालयीन अडथळे उद्भवतील.
एक शक्यता अशीही आहे आयोग आज नोटीस काढून ही भरती प्रक्रिया वेगळी करु असे सांगेलही पण उद्या 25 तारखेची पूर्व परीक्षा होऊन गेल्यावर आयोगाने समजा असे सांगितले की तांत्रीक कारणामुळे कृषी जागा स्वतंत्र भरता येणार नाहीत तर त्या जागा 2025 साठी भरल्या जातील पण त्यासाठी नव्याने सरकारला मागणीपत्रक 2025 साठी पुन्हा द्यावे लागेल.
उद्या 2025 मागणीपत्रक द्यायला सुरुवात केली की 2024 राज्यसेवा परीक्षेत एकही जागा वाढणार नाही.
सर्वांच्या फायद्याची गोष्ट हीच आहे की कृषी विभागातील 258 जागा 2024 मधील भरती प्रक्रियेत समाविष्ट झाल्या पाहीजेत.
✳️ #नागरी_सेवा पूर्व परीक्षा 2024 पुण्यात आंदोलन सुरू
🔸एकाच दिवशी MPSC & IBPS परीक्षा का?
🔸#कृषीसेवा जागा 2024 जाहिरातीत येणं गरजेचं होते.
पण त्या जागा जर 2025 च्या जाहिरातीत आल्या तर राज्यसेवा 2024 साठी जागा वाढण्याची शक्यता नाही.
परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून
आपल्याला काही सांगू इच्छितो....
दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो ....
' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात आपण सर्वजण हक्काने सामील व्हा.'
#तयार_रहा #आंदोलन #mpsc #कृषी #राज्यसेवा #कम्बाईन #अंतिम_लढाई