@umesh_bagadkar @Aishwaryasp23 शेतकरी देशाचा पोशिंदा आहे दादा, सरकार त्यांचा हक्क त्यांना द्यायला हवा होता पण शेतकरी संघटणा श्रीमंत राजु शेट्टी साहेब काय करत आहे,
आंदोलन करण्यासाठी लावा माझा समर्थन राहणार का नाही ते बघा...
@SharadP14456603 @Aishwaryasp23 दादा काय बोलत आहे, आमदार, खासदार यांना प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडुन देतो, राज्य, देश चालवण्या करीता निवडुन देतो, खुप खर्च करायची आवश्यकताच नाही, हा काही कारण नाही. मतदानाला पैसे देतो, दारू देतो, मटण पार्टी देतो असा एक तरी आमदार, खासदार बोलू द्या नंतर संविधान काय कायदा काय कळेल
@TV9Marathi शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून मागच्या त्या प्रकरणाचा दिवसा पर्यंत हे मॅडम भरपूर बोलत होते, सल्ले देत होते, टोमणे मारत होते आज यांना भिती वाटत आहे म्हणजे स्वताच्या पक्षावर, सरकार वर विश्वास नाही का?
@Gajuspeak सोनाली ताई सावरकर यांनी जी पेन्शन घेतली ती वेगळी पेन्शन आहे आणि हे नौकरदार वर्गानी जी पेन्शन मागत आहेत ते आपल्या तिस वर्षे सेवा दिलेल्या कामाचा मागत आहेत..
विरोध ठीक आहे पण उदाहरण चुकीचे दिले ते ही शेतकरी पुत्र ने लिहलेले कमेन्ट पेस्ट केले आहे...
@SubodhY95638419@ABPNews यादव साहेब सौदी अरेबिया अजाण एक महिन्यासाठी लाऊडस्पीकर वर देणे बंद करत आहे, हे सांगत आहेत पण दुसरे तिथले नियम इथे लागू करायचे का? इथली सरकार व तुमचा विरोध राहणार नाही ना? बाकी तिथले नियम इथे लागू करता येत का?
अभ्यास करा व उत्तर द्या?