@sachin_inc सर या वर्षी मेगा भरती होणार की नाही. आता एक वर्ष पूर्ण झाले पण अजून कंपनी निवड करण्यात आली नाही. तरी पण तुम्ही पाठपुरावा करून विद्यार्थांना दिलासा द्यावा ही विनंती.
#STARTMEGABHARATI#DECLARE_WRDZP_EXAMSCHEDULE
विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी @Dev_Fadnavis जी व @BJP4Maharashtra नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली.
मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत
छठी क्लास के बच्चे दलित महिला के हाथ का पका खाना खाने से इंकार कर देते हैं और आप चाहते हैं दुनिया आपको विश्व-गुरू बनाये।
काहे का विश्वगुरु?
जातिवाद और भेदभाव का विश्वगुरु ?
धिक्कार है आप और आपकी जातिवादी सोच पर।
@KaduOffice@RealBacchuKadu आपले ठेवा झाकून, आणि दुसर्याचे पहा वाकून! जलसंपदा JE EXAM जुलै 2019 ला जाहिरात आली. आज 2.5 वर्षे होऊन गेली. 56000 विद्यार्थी परीक्षेची वाट पहात आहे. आणि तुम्ही झोपा काढून आहे. मुलांचा सहनशक्तीचा अंत पाहू नका. मंत्रिपद याच्यासाठीच पाहिजे होते का तुम्हाला. @Jayant_R_Patil
@TV9Marathi
आम्हा विद्यार्थन सोबत खुप अन्याय होत आहे नुक्तताच आलेला midc result हा चुकीचा आहे
या मधे ( पंजाबराव बोरसे ) excutive engineer ( msedcl) यांचे दोन्ही मुले 99 % अशे मार्क आले आहेत त्याना मगे जलेला bmc पेपर मधे 20 च्या कमी मार्क होते
आमहला sarkar var vishwas aahe
@Im_prasad007@AshokChavanINC@CMOMaharashtra अरे मूर्ख मणसा लाज वाटली पाहिजे त्याचा डिप्लोमा पण होता खोट बोलून काही मिळत नस्ते एवढा जर वटत असेल तर हाईकोर्ट जा नाहितर डिप्लोमा कर
आज दिनांक १३/१२/२१ रोजी जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता 2019 पदाची रखडली भरती प्रक्रिया
पूर्ण करण्याकरिता सिंचन भवन पुणे येथे उपस्थित विध्यार्थी समुदायाच्या प्रतिक्रिया:
FB LINK:
https://t.co/99ZHuiHcMY
@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@TV9Marathi
महाराष्ट्र सरकार प्रलंबित भर���ी कडे कधी लक्ष देणार व पारदर्शक परीक्षा घेता येत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळासह राजीनामा द्यावा अन्यथा सर्व विद्यार्थी सामूहिक आत्महत्या करतील. जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंत्यांची भरती होईल का?
@CMOMaharashtra
@OfficeofUT
@Jayant_R_Patil
The pic sums it up with all the details!
#ThalapathyVijay's overwhelming domination of the Twitter entertainment space in 2021 with @actorvijay, #Master & #Beast
मविआ सरकारमुळे दोन वर्षांपूर्वी एका प्रौढ तरुणाचा रोजगार गेला ज्याचा त्याच्या
मनावर किती परिणाम झाला आहे हे सर्वांसमोर आहे.
या केसस्टडीवरून बोध घेऊन नवतरुणांच्या नोकरीसंबंधी ��िर्णयात मविआने कोणताही निष्काळजीपणा करू नये संपुर्ण आयुष्यावर याचा परिणाम होतो हे लक्षात घ्यावे.
#MHADA
अशा दडपशाही चा निषेध. कर्नाटक राज सरकार व पोलीस मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी व मानवीहक्कांचे उल्लंघन हा अन्याय किती दिवस ?? @rautsanjay61