3 वर्षापासून म.वि.आ ला एक पारदर्शक भरती घेता येत नसेल,तर खरच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. की साहेब २०२४ ची वाट बघत आहेत?५५००० विद्यार्थी परीक्षेचा आस मध्ये तिळतिळ तुटत आहेत.थोडीफार माणुसकी असेल तर बघा तेवढं
#Declare_WRDJE_Dates@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
लोकमत नम्र विनंति बेरोजगार मुलाचे प्रश्न घ्या 4-5 वर्षा पासुन नोकर भरती बंद आहे 2019 ला फॉर्म भरला अजून परीक्षा नाही 4 मे चा नोकर भरती बंदी चा gr बेरोजगार च्या जीवावर उठला आहे कृपया या विषयात लक्ष घालू मुलाची मदत करावी नम्र विनंति..
प्रलंबित जिल्हा परिषद पदभरती सुरू करण्याची MPSC समन्वय समितीची मागणी.
MPSC समन्वय समिती,अशीच आमची पण मागणी करा Irrigation Department(Jr Engg Civil) 2019 च्या Exam घ्या म्हणून आमची अपेक्षा आहे तुम्ही काही तरी कराल...🙏🙏
@mpsc_andolan#Declare_WRDJE_Dates
3 वर्षापासून म.वि.आ ला एक पारदर्शक भरती घेता येत नसेल,तर खरच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. की साहेब २०२४ ची वाट बघत आहेत?५५००० विद्यार्थी परीक्षेचा आस मध्ये तिळतिळ तुटत आहेत.थोडीफार माणुसकी असेल तर बघा तेवढं
#Declare_WRDJE_Dates@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
Honorable SansadRatna
@DrFauziaKhanNCP
we are students, we filled exam form of WRD JE in 2019 but still your party's lazy minister
@Jayant_R_Patil
doesn't taking this issue seriously. As a senior member of NCP I request to look into this issue.
#Declare_WRDJE_Dates
The #vivoForEducation program was envisioned to empower students in need to achieve their dreams.
The vivo For Education film is a touching journey through the dreams, trials & tribulations of a father & daughter during the height of Covid last year.
#vivoForIndia