टाहो फोडून सांगणारे विद्यार्थी आणि त्यांच्या BMC SE/JE बद्दल च्या अधिकृत परीक्षा केंद्राबद्दलच्या मागण्या मान्य करा. पाच वर्षे ज्या भरतीची वाट पाहिली आम्ही ती BMC भरती ची परीक्षा अधिकृत केंद्रावर म्हणजेच TCS iON digital centres वर आयोजित करा.
#BMC_At_TCS_Ion_Centre@mybmc
"आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी केंद्रांवर आयोजित केल्या जात असून, यामुळे गैरप्रकार व घोटाळ्यांची शक्यता वाढली आहे"
- @Dhananjay_AAP ,उपाध्यक्ष, #आप_महाराष्ट्र@mybmc#Scam
टाहो फोडून सांगणारे विद्यार्थी आणि त्यांच्या BMC SE/JE बद्दलच्या अधिकृत परीक्षा केंद्राबद्दलच्या मागण्या मान्य करा. BMC भरतीची परीक्षा अधिकृत केंद्रावर म्हणजेच TCS iON digital centres वर आयोजित करा.९ फेब्रुवारी रोजी आयोजित परीक्षा रद्द करुन अधिकृत केंद्रावर घ्या.
अजून किती विनंती करावी @mybmc ला , परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास सोडून tweet कराव लागतंय , लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन , खाजगी केंद्रावर होणारी 9 तारखेची परीक्षा रद्द करून tcs ion च्या अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी 🛑🛑🛑
@mieknathshinde@Dev_Fadnavis
आज मुंबई मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ भूषण गगराणी साहेब यांची भेट घेतली व 9 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता सरळसेवा भरती परीक्षा TCS ION Digital Centers वरच घेण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.अंबादास जी दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आग्रही मागणी करण्यात आली. सोबत मा. नगरसेवक सचिन पडवळ!
@SakalMediaNews पाच वर्षे ज्या भरतीची वाट पाहिली आम्ही ती BMC भरती ची परीक्षा अधिकृत केंद्रावर म्हणजेच TCS iON digital centres वर आयोजित करा.९ फेब्रुवारी रोजी आयोजित परीक्षा रद्द करुन अधिकृत केंद्रावर घ्या. कृपा करून आमच्या भावनांचा अंत पाहू नका.
#BMC_At_TCS_Ion_Centre
परीक्षेला ३ दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा #BMC_At_TCS_Ion_Centre
#RajatIsTheBoss#RajatDalal#ElvishYadav𓃵 Lg hi rha tha Cuz of TRP,Rajat dalal koTop 5 tk le jyege and after that nikl denge. Nw it's proved #BiggBoss is fixed.Only youtubers who won tha Elvish yadav cuz vo youtube vs youtube tha guys.Rajat dalal lost cuz of manipulation by BB🥺