प्रवीण गायकवाडचे काँग्रेसमध्ये येणे ही मोठी घटना आहे. शेतीवर जगणारा परिवार हा बहुजन समाज आहे आणि त्याला एकत्र करून इथली सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढाई लढावी लागेल ही मांडणी महात्मा फुले यांनी केली होती.
प्रवीण या विचारांचा वर्तमान महाराष्ट्रातला आक्रमक आवाज आहे.
मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारलं, मग कर्नाटकने, त्यानंतर ५ राज्यातील जनतेने नाकारलं.
मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत...मोदी सरकारने स्वतःच अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जनतेच्या लक्षात आला आहे.
#Meerut
#MitraShakti-VI
Contingent of #IndianArmy commenced their journey to Sri Lanka for #JointExcersice from Begumpet Airfield. The joint exercise aims at enhancing interoperability between the two armies in the field of counterterrorism under the UN mandate.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज आपल्या चाळीस जवानांना अतिरेकी म्हणून भारतीय सैन्याचा अपमान केला आहे. तीव्र निषेध.
संविधान बदलू म्हणायचं,
मुलींना पळवून आणू म्हणायचं,
शेतकऱ्यांना साले म्हणायचं,
आणि आता
जवानांना अतिरेकी म्हणायचं,
पार्टी विद डिफ्रन्स !
#ShameonBJP
#महाराष्ट्र ट्विटर #नेटकौल :" लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये तुमचे मत कुणाला असेल? पाहुयात #मराठी ट्विटरकरांचा कल कुणाकडे आहे? आपले मत नक्की नोंदवा आणि हा #SamplePoll पुढे Share करा!"
2 लाख करोड रुपया अमीर लोगो के कर्ज माफ करने में गया। 2.5 लाख करोड रुपया का नुकसान हुआ नोटबंदी में। इनकी कोई गिनती नहीं। जब गरीब को साल के मात्र 72 हजार देने की बात आयी तो भक्त सवाल पूछने लगे, "इकॉनॉमी का क्या होगा?"
काँग्रेसवर टीका करतोय पण अजून कोणी काँग्रेसवाले 'तुम्ही भाजपचे किंवा वंचितांचे दलाल आहात' म्हणायला आले नाहीत.
किमान या बाबतीत तरी वंचितांनी शिकण्यासारखं आहे.
बाकी, काँग्रेसवर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून टीका करूच करू !!