प्रभाग क्रमांक ११७ - डी. ए. व्हि. कॉलेज समोरील नाल्यातील गाळ काढण्यात आला. त्या बाजूस असलेल्या रस्त्यावर पाणी साचले. सध्याच्या परिस्थितीत कोरोना पेक्षा भयंकर रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
@mybmc@mybmcWardS@pruthvirajvy@SapleGanesh@mybmcHealthDept
४५+वाल्यांची पंगत उठत नाही तोच १८+वाल्यांची पंगत बसवून दिली. ६०वाल्यांच्या शेवटचा भात अजून चालूच आहे. पुरी आताशी लाटून झालीये, तोच सर्व बसल्यामुळे वाढणाऱ्यांची त्रेधा झाली. बस्स...असेच काहीतरी झाले आहे "लसीकरणाचे".
#मूर्खांचाबाजार@mnsadhikrut@Vaishnavi_mns@SandeepDadarMNS
महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यानंतर आणि पालिका प्रशासनाने घेतलेली दखल याचा परिणाम आज आप्पापड्यातील लसीकरण केंद्रा बाहेर दिसून आला..
सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आणि पालिका प्रशासनाचे आभार. @mybmc@mybmcWardPN
राहण्याची-जेवणाची गैरसोय होत असल्याने गोरेगावच्या नेस्को कोव्हीड सेंटरच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आणि मनसेकडे दाद मागितली.मनसेचे वीरेंद्र जाधव ह्यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरलं. तात्काळ व्यवस्थापनाने सर्व प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. #मनसेदणका
६०५ बस स्टॉप कचराकुंडी आहे तिथे जमा होणार कचरा क्लीनअपवाले साफ करता पण त्यावेळी त्याच्या सफाईमुळे हवेने इतरत्र कचरा समोरील पतपेढीसमोर साचतो, कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांना विनंती करूनदेखील ते हि घाण काढत नाही,बरं हे रोजच झालं आहे. शेवटी तक्रार करणेच पर्याय आहे का @mybmcWardS ward113
मातोश्री मेडिकल ट्रस्ट तर्फे काही ग्रामीण भागात कोविड केंद्रामध्ये कोविड साठी लागणारी औषध मोफत दिली जाणार.
उद्या पासून कोकण, मराठवाडा, विदर्भ ज्या गावात पाण्याची कमतरता असेल अश्या गामीण भागात पाणी पुरवण्याच काम सुरु होत आहे. @RealBacchuKadu@dr_maai@nanagpatekar@mekedarshinde