नागरिकांच्या सुरक्षितेकडे एस वार्डचे दुर्लक्षच..
प्र क्र.११५ गुरुनानक शाळे समोरील रस्त्यावर मळणीसरण वाहिनीचे काम सुरु आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नाही.रात्रीचे काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते दुर्घटनेची शक्यता. @MCGM_BMC @mybmcSWD @mybmcRoads
https://t.co/lasTQ5wNDM
“#खड्डे_उत्सव_आंदोलन ”
मुंबई उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी तातडीने व योग्य पद्धतीने बुजविण्यात यावेत अन्यथा मनसे रस्ते,आस्थापनाच्या माध्यमातून “खड्डे उत्सव आंदोलन” घेण्यात येईल.
मुंबई मेट्रो प्रकल्प ...?
#जनतेच्या_जिवाशी_चाललेला_खेळ_थांबवा...!
ब्रिज कोसळतो… जीव जातो… कंत्राट दाराकडून ६ कोटी दंड पण अपघात ग्रस्ताना ५ लाख आणि सिस्टम म्हणते “चौकशी सुरू आहे!”
“सत्याचा मोर्चा”
संविधान वाचवा, लोकशाही जगवा.
सत्तेसाठी खोटी मतदार यादी?
खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्च्यात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा!
शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५, जमावाची वेळ दुपारी १ वाजता.
स्थळ: फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई.
सत्याचा_मोर्चा
#संविधान_वाचवा
#MarchForTruth
#SaveConstitution
#MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. "जय जय महाराष्ट्र माझा!" हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार...
#राज्यगीत #अमितठाकरे
#जय_जय_महाराष्ट्र_माझा
#MNSAdhikrut
२४ तासात खड्डे मुक्त ‘पॉटहोल विकफिक्स’ प्रशासनाचा पोलखोल.
पण हा दावा सफशेल खोटा आहे. सोबत दिलेला फोटो मधे वरील अँप वर 24/07/2025 रोजी कंप्लेंट केली होती ती आज दिनांक 29/07/2025 पर्यंत प्रोसेस मध्ये दाखवते आहे. प्रशासन लोकांची फसवणूक करत आहे का?
मी आज कोकणातून मुंबईला परत येतोय.
कोकणातल्या हायवे वरून प्रवास करताना लांजा , संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे व ईतरही काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे.
सरकारं - मंत्री - अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहूनही गेली .
कोकणची माणसं साधीभोळी….
MNS Adhikrut