जलसंधारण विभाग (WCD) परीक्षेत अमरावती केंद्रावर विभागाचा अधिकारीच कॉपी पुरवताना पकडला गेलाय.
अजुन किती घोळ आणि घोटाळ्यांचे पुरावे सरकारला हवेत?
तलाठी भरतीत इतका गदारोळ होऊनही सरकार भरती रेटत असताना सध्या सूरू असलेल्या परीक्षांतील जागाही लबाडांनी बळकावल्यात.
कुंपण शेत खातंय..!
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra@mieknathshinde
@Dhananjay_AAP ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका.
#wcd_postpone@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@mieknathshinde Sir its request to you please postpone जलसंधारण विभाग exam and reschedule it only on TCS ION centre... there is slot available between 9-11 march
#WCD_WCO
@mieknathshinde जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods@CMOMaharashtra
@mieknathshinde जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
#WCD_WCO_POSTPONE
@mieknathshinde ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका.
@mieknathshinde जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@mieknathshinde#SSC_GD ची परीक्षा पार पडल्यानंतर # 9-11 मार्च ला जलसंधारण विभागाच्या #WCD_WCO परीक्षेसाठी #TCS_ION चे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ शकतात.मग खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा का एवढा अट्टाहास? नम्र विनंती आहे की मागणीचा विचार व्हावा 🙏
@CMOMaharashtra@SanjayDRathods