20,000 करोड़ अडानी की शेल कंपनियों में बेनामी पैसे किसके हैं - प्रधानमंत्री चुप, कोई जवाब नहीं!
2000 sq km ज़मीन चीन ने छीन ली, जगहों के नाम भी बदल रहे - प्रधानमंत्री चुप, कोई जवाब नहीं!
प्रधानमंत्री जी, आख़िर इतना डर क्यों?
@CMOMaharashtra@mieknathshinde आपण आम्हाला कायम कराल ही उमेद
गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहोत आहे त्या
मानधनावर तसेच
आम्हाला साथ देणाऱ्या महिला कॅडरचे मानधन वाढावे ही नम्र विनंती
आपले गतीमान सरकार निर्णय घेऊन न्याय देईल हीच अपेक्षा साहेब
@CMOMaharashtra@mieknathshinde ग्रामसेवक, शिक्षण सेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी यांना तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर जसे नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्यात येतात तसेच कंत्राटी कर्मचारी यांना त्याच प्रकारे लाभ उमेद अभियानातील सहाय्यक कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करावे ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde
‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, केडर नियुक्तीवरील बंदी, पदोन्नती, बदल्या, मानधनातील तफावत, कर्मचारी संघटनेला शासन मान्यता, बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
@mgceamah@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaSamagra महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारांचे राज्य आहे, यात काही शंकाच नाही, महाराष्ट्र देखील ओडिशा, राजस्थान, पंजाब, दिल्ली, या धर्तीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना लवकरच कायम करेल, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण व अव्हेलना हे सरकार थांबवेल व कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देईल ही अपेक्षा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@MahaSamagra
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशनात (नाशिक) कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा 3 नंबरवर ठराव घेतला गेला आहे.राज्य संघटनेचे आणि राज्याध्यक्ष चिलबुले साहेबांचे खूप खूप आभार
https://t.co/K5wZxVBQkd
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@meNeeleshNRane@AjitPawarSpeaks यांनी काल सांगायला पाहिजे होत की आजपर्यंत सदस्य का निवडले नाहीत.
Mpsc combine exam च्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत?
Upsc च्या धर्तीवर #MPSC चे पुढील 1 वर्षाचे वेळापत्रक का जाहीर केले नाही?
ही विधिमंडळात दिलेली आश्वासन आहेत याची तरी लाज बाळगा.
#Declare_mpsc_exam