@Dev_Fadnavis@Devendra_Office आपल्याला प्रिय समजणारे ही आपल्या आतातायीपणाच्या राजकारणाला कंटाळले आहेत. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे.
भाजप चे १०५ आमदार आणि जवळपास २३ खासदार महाराष्ट्रात आहेत, यांना याच महाराष्ट्राच्या लोकांनी निवडून दिले आहे, पण यांच्या पैकी एक ही नेता आज महाराष्ट्राला लसी ची गरज असताना केंद्राकडे लसी ची मागणी करत नाही आहे!
महाराष्ट्राने या भाजप नेत्यांना लक्ष्यात ठेवावं...
अहमदाबाद ,भरोच भावनगर ,सुरत ,मोर्वी इथली अत्यंत वाईट परिस्थिती बघा गुजराथ मॉडेल चा फोल पणा बघा.सुरत मध्ये स्मशान भूमीत टोकन घेऊन नंबर लागत आहेत काल 56 टोकन वाटलेत.महाराष्ट्र बदनाम करा जरा सेठ चा गुजराथ कडे पण लक्ष द्या ,मोदिशा इलेक्शन मोड मध्ये BZEE 👍
निर्लज्य भारतरत्न महाराष्ट्रात लस देतांना नीच राजकारण करणाऱ्या केंद्रसरकार विरुद्ध बोलू नका कारण तुमची तितकी दानत नाही पण लस पुरवठा वाढवा हे तर ट्विट करू शकतात की नाही ? फडनिस म्हणता मी सांगितले ट्विट करायला काय म्हणणे आहे तुमचे बोला मी सांगितले 🙉 भरतरत्ना ची माती केली रे 👍