#MES_2019Joining
साडे तीन वर्षात 3 वेगवेगळी सरकार येऊन गेली पण आमच्या जॉइनिंग नियुक्ती कडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं.
आतातरी सर्व सरकारी यंत्रणेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की कासवाच्या गतीने होणाऱ्या Process ला मेट्रो चा वेग द्यावा व तात्काळ नियुक्ती द्यावी
MPSC मार्फत सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३(गट-अ व ब) शिफारस होऊन ५ महिने पुर्ण होत आले.नियुक्ती करिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जसे कि कागदपत्र पडताळणी,वैद्यकिय व चारित्र्य पडताळणी अहवाल,बंधपत्र हे सर्व पुर्ण देखिल झाले.तसेच नियुक्ती करिता कोणतीही स्थगिती देखिल नाही
स्वप्नील लोणकर आत्महत्या विसरले काय?
स्थापत्य अभियांत्रिकी २०१९
जाहिरात एप्रिल २०१९
पूर्व परीक्षा जून २०१९
मुख्य परीक्षा नोव्हें २०१९
मुलाखती जाने २०२२
निकाल जून २०२२
कागदपत्र तपासणी जुलै २०२२
वैद्यकीय चाचणी,चारित्र्य तपासणी होऊनही अजून नियुक्त्या का नाही?
#MES_2019_Joining
निवड झालेल्या अधिकाऱ्यांना एवढे वेठीस धरू नका!पुढील पिढीस काय संदेश जाणार?निवड होऊन सुद्धा आंदोलन कराव लागतंय.!!खूप सहन केला आता लवक��ात लवकर नियुक्ती द्या !!हक्काची नियुक्ति मिळालीच पाहिजे!!@CMOMaharashtra @mieknathshinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@RajThackeray @PawarSpeaks
#MES_2019_Joining
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ ला सोडून साऱ्यांना नियुक्ती देत आहात सरकार तुम्ही, मग आम्हाला का नाही नियुक्ती? प्रोसेस चालू होवून 3.5+ वर्ष झाली नियुक्ती द्या सरकार नियुक्ती द्या.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
We are the Grade- 1,2 Gazetted officers recommended by MPSC through Engineering Services 2019 exam, 3.5 years have passed since we wrote the following exam, still we haven't received our joining letters.
@ndtv@abpmajhatv@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#MES_2019_Joining
असा दिवस कधी आला नाही पाहिजे जिथे परीक्षा होण्यासाठी मुलांना आणि आपल्या हक्काची मेहनतीची नियुक्ती मिळवण्यासाठी अधिकाराना आंदोलन करायला लागत आहे. हे महाराष्ट्राला सोबत नाही. कृपया हे वर्षा तरी आमच्या बेरोजगारीच शेवटचा वर्षा असो
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MES_2019_Joining