राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी कम्बाईन गट ब 2024 परीक्षेच्या जागावाढीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने जागा न वाढविल्याने विद्यार्थ्यांना आज नाईलाजाने पुण्यात शास्त्री रोडवर उतरण्याची भूमिका घ्यावी लागली.
मात्र सरकारने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता हे आंदोलन प्रशासनाच्या बळावर मोडून काढलं. वारंवार विनंती करूनही सरकार जागा वाढवत नाही. त्यामुळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवांमध्ये असंतोषाची तीव्र भावना निर्माण झालीय. सरकारने ही भावना लक्षात घेऊन त्वरित जागावाढ करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#combineजागावाढ2024 | #MPSC |
@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@BJP4Maharashtra आमच्या सर्वांच्या विनंती ला मान देऊन.. तुम्ही दिलेल्या शब्दप्रमाणे राज्यसेवा आणी #Combine पूर्व 2024 जागावाढ साठी पाठपुरावा केला. त्या बद्दल सर्वांच्या वतीने धन्यवाद साहेब.. तुम्ही या विषयात हात घातला म्हणजे जागा नक्कीच वाढतील असा आम्हाला विश्वास आहे..🙏
#राज्यसेवा२०२४जागावाढ@dadabhuse
मा. दादा भुसे साहेब, उपशिक्षणाधिकारी पदाच्या रिक्त जागेचे मागणीपत्र mpsc कडे पाठवावे ही नम्र विनंती. आपल्या एक निर्णयाकडे सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारंचे लक्ष लागले आहे, सकारात्मक निर्णय होईल ही अपेक्षा.
#राज्यसेवा2024जागावाढ
"‘राज्यसेवा 2024’ ही शेवटची Objective पद्धतीची परीक्षा असल्याने लाखो विद्यार्थ्यांसाठी स्वप्नपूर्तीची अंतिम संधी आहे. त्यामुळे रिक्त पदे आणि वगळलेले संवर्ग जाहिरातीत समाविष्ट करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती."

#राज्यसेवा2024जागावाढ@CMOMaharashtra@mieknathshinde
#राज्यसेवा२०२४जागावाढ
सरकारचा एक विद्यार्थी हिताचा निर्णय - राज्यसेवा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना क्लास१, क्लास२ होण्याची संधी🙏
महसूल,गृह,शिक्षण सारख्या विभागामध्ये जागा रिक्त असून राज्यसेवा2024 जाहिरातीत अतिरिक्त मागणी पत्र पाठऊन शेवटची संधी द्यावी🙏