राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
A day dedicated to the welfare of the people, building robust infrastructure, and strengthening healthcare for a brighter future...
नागपूरकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि अत्याधुनिक आरोग्यसेवेला चालना देण्याकरिता समर्पित केलेला एक खास दिवस...
( नागपूर | 05-01-2025)
#Maharashtra #Nagpur #Development
https://t.co/ftMaxzEEqj
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@OmkarJadhav_96#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#राज्यसेवा2024जागावाढ
जाहिरात सुधारित करून राज्यसेवा 2024 मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,DYSP सह सर्व रिक्त पदांचा समावेश व्हावा. विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असून,विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून मा. मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा
@Dev_Fadnavis@ssaunik
राज्यसेवा परीक्षा 2024
वर्ग अ 16 कॅडरपैकी 5 कॅडरच्या 79 जागा
वर्ग ब 19 कॅडरपैकी 7 कॅडरच्या 126 जागा
अजूनही 23 कॅडर बाकी
त्यातही ज्या जागा दिल्यात त्यातीलही शेकडो जागा अजुनही रिक्त
महसूल, गृह, नगरविकास यांच्या जागांचा आकडा 500+ होईल?
#राज्यसेवा2024जागावाढ@AjitPawarSpeaks
१)सन 2024 साठी राज्यसेवेतील जाहिरातीत 35 संवर्गातील फक्त 20 संवर्गातील पदांसांठी जाहिरात आली आहे.ही परीक्षा शेवटची Objective असल्याकारणाने, त्यानूसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी,शेवटची संधी आहे.त्यामुळे आपण प्रत्येक संवर्गातील....#राज्यसेवा2024जागावाढ