@kalpeshyadavmns @Naukarbharati @Mpsc_Andolan@mpscexams@MPSCstudsRight 2.5 लाख रिक्त पदे लवकर भरावी.. भरपूर पोर वयाची 30 पार झालेत पण अजून भरती नाही त्��ात पुन्हा स्थगिती आली आता पोरांनी काय करावे हे सरकारने सांगावे..
बेरोजगारी विरोधात आता एकत्र येऊन लढायला हवं का ? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रांगोळी होत असताना, सर्वांनी एकाच पातळीवर एकत्रित येऊन राज्यसरकरला जाग आणायला हवी का ? तुमची मतं कळवा. पुढील धोरण लवकरच कळवलं जाईल.
@Naukarbharati
@Mpsc_Andolan@mpscexams@MPSCstudsRight
@kalpeshyadavmns @Naukarbharati @Mpsc_Andolan@mpscexams@MPSCstudsRight 2.5 लाख रिक्त पदे लवकर भरावी.. भरपूर पोर वयाची 30 पार झालेत पण अजून भरती नाही त्यात पुन्हा स्थगिती आली आता पोरांनी काय करावे हे सरकारने सांगावे..
शासकीय पद भरती पारदर्शक व्हावी या प्रमुख उद्देशानेच कंपनी निवड प्रक्रिया केली जात असल्याने विलंब होत आहे. लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी मिळेल, असे आज @MahaitInfo चे कार्यकारी संचालक अजित पाटील यांनी सांगितले आहे.
@SakalMediaNews@mataonline@mnsadhikrut
महाराष्ट्रात एवढ्या जागा रिक्त असताना शासन झोपेचं सोंग का घेतंय.formभरून दोन वर्षे झाली अजूनexamनाही.फक्त निवडणुकीच्या वेळी मोठ्या गप्पा मारायच्या आणि सत्तेत आलं की मूग गिळून गप्प बसायचं.लवकरात लवकर प्रश्न लावुन परीक्षा आयोजित कराव्यात.@supriya_sule@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
@PrakashSShendge साहेब, २ वर्षा पासून सरळसेवेचे एक्साम फॉर्म भरून ठेवलेले आहे. कृपया #मेगाभर्ती तात्काळ सूरू करून बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा. निदान २ वर्षापूर्वी जे एक्साम फॉर्म भरलेले आहे, त्या तरी एक्साम घ्या.
@Naukarbharati
@PrakashSShendge@CMOMaharashtra@OfficeofUT साहेब,5 वर्ष भरती झाली नाही..स्पर्धा परीक्षार्थी फक्त अभ्यास करत .पोरांचं वय वाढलं आहे..सरळ सेवा मेगाभरती तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे
@PrakashSShendge@CMOMaharashtra@OfficeofUT साहेब,5 वर्ष भरती झाली नाही..स्पर्धा परीक्षार्थी फक्त अभ्यास करत .पोरांचं वय वाढलं आहे..सरळ सेवा मेगाभरती तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे