आमच्या शिक्षणसेवक बांधवांना कधी न्याय मिळेल?
आज पुन्हा 6 हजारमध्ये आमचा बांधव #COVID19 चा बळी ठरला!😢
पण आमचा बांधव शिक्षणसेवक असल्याने त्यांच्या कुटुंबाला कसली मदत मिळेल सांगा बर? @CMOMaharashtra बोला
#शिक्षणसेवक_विमाकवच#शिक्षणसेवक_मानधनवाढ
अजुन किती काळ न्यायासाठी वाट पहावी..
नियमित शिक्षकांबरोबरीने कामे करणाऱ्या नवनियुक्त शिक्षकांना परिविक्षाधीन कालावधी नावाखाली तुटपुंज्या6000/मानधनावर 3 वर्षे वेठबिगारासम राबवून घेतले जातेय.ही किमान वेतन,समान काम समान वेतन या कायद्यांची पायमल्ली नव्हे काय?राजीवजी,आमच्या अन्यायास वाचा फोडा@rajivkhandekar@abpmajhatv
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले म्हणतात, ‘शिक्षण सेवकांना महिना 6 हजार रुपये हे अगदी कमी मानधन आहे. एक चांगलं जीवन आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून जगण्यासाठी त्यांच्या मानधनात वाढ व्हावी’
#शिक्षणसेवक_मानधन@VarshaEGaikwad
@VarshaEGaikwad आपणास किमान वेतन कायद्यानुसार 18000 देणे बंधनकारक असताना 6000 देतात हे खरे आहे काय? या प्रश्नांचे उत्तर खरे आहे असे न देता शासन निर्णय सांगू नका अख्ख्या राज्याला माहीत आहे किती देतात कोणता शासन निर्णयनुसार ते
तुम्ही वाढवणार की नाही हे सांगा?
@KapilHPatil धन्यवाद
@VarshaEGaikwad बाबासाहेबांनी संविधान लिहून सर्वसामान्यांना माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार आणि हक्क दिला..Hats off to him!! समता व संधीची समानता हे प्रास्ताविकेत असणारे शब्द फक्त वाचनापूरतेच आहेत का?? समान काम -समान वेतन हे देखील संविधानाचीच देणगी आहे.मग त्याकडे इतकी पद्धतशीर डोळेझाक का??