@maharashtra_hmo 1) नॉनक्रिमीनल प्रमाणपत्रे 2022 चे चालू वर्षाचे पोलीस भरती मध्ये गृहीत धरण्यात यावे.
2) कारोना काळात 2019 पासून महाराष्ट्रतील 2500 होमगार्ड सैनिकांना 30 नोव्हेंबर 2022 ला 3 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचे प्रमाणपत्र गृहीत धरण्यात यावे.
होमगार्ड वर होणारा अन्याय दूर करण्यात यावा.