अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात न��हीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगल�� आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या ��पहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आ��दोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्���ात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात��र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागि��े, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजका��ण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
"बाळासाहेबांचा राज"
हा राज कायम बाळासाहेबांचा प्रिय, राजाने साहेबांसाठ�� काय काय नाही केलं!
पण ह्या दोघांना एक मेकांपासून दूर केले गेले ही सर्वात दुःखद गोष्ट!
"तोच आवाज तोच विचार तोच बाणा तेच हिंदुत्व"
आता फक्त राज ठाकरेच पाहिजे!
#VoteForMNS
महाराष्ट्रभरात राज ठाकरे यांच्या सभेला होत असलेली तुफान गर्दी आणि मिळत असलेला जोरदार प्रतिसाद याची विरोधकांनी चांगलीच धास्ती घेतलेली आहे.
कारण त्यांना देखील कळून चुकलंय,
महाराष्ट्रात वारं फिरलंय, मनसे ठरलंय. 🔥🔥🔥
#VoteForMNS#वारंमनसेचं 🚂🚂🚂
शाखा प्रबंधक के गाल पर चार थप्पड़ मार देना वो भी पुलिस के सामने बता रहा है कि नेताजी को किसी का भी डर नहीं है। @swabhimani7227 पार्टी के नेता है शायद।
मामला @mahabank Warod Budruk शाखा का है।
खुलेआम धमकिया दी जा रही है।
@sp_jalna@MahaPolice क्या एक्शन लिया गया सर ?
@aiboc_in
Do u know!
All gov. employees in UAE can work four days work week. In India we have 5 Days work week for Central gov & state gov (except few), But Banks still waiting for #5DaysBanking
@TUSHARKHARE14 आपलं क्रिकेट च ज्ञान पाहता आता खात्री पटत आहे की, महेंद्रसिंग धोनी ला देव बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता..इतका रोहितद्वेश...रोहित सारखं धोनी ला पण भरप��र गोष्टी जमल्या नाहीत...आहेत भरपूर पण त्यातलीच एक..😀
पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष ह्यांनी कोणत्याही पक्षावर टीका केली नव्हती , त्यांनी आपली भूमिका मांडली.
मात्र वडेट्टीवार, आव्हाड, अंबादास, साळवी, जयंत पाटील, विनायक राऊत अशी मंडळी उगाच "पक् पक्" करत आहेत. ह्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येतील.
ठोक सभा लवकरच 🤜🤜🤜🤜👊👊
आज महात्मा ज्योतिबा फुले ह��यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !
राज ठाकरे गुजरातला जाऊन आले. तिथले रस्ते, विनाशकारी भूकंपानंतर पुन्हा उभी राहिलेली शहर, नियोजनबद्ध होत असलेला विकास पहिला. आणि त्या विकासाची तारीफ केली. आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशाचा असाच नियोजनबध्द विकास व्हावा ही इच्छा प्रकट केली. काय चुकलं ?
२०१९ लोकसभेला उघडपणे याच मोदींना विरोध केला, तो ही मुद्द���सूद. हरीसाल चा मुद्दा मांडून सरकार कश्या खोट्या जाहिराती करतय हे चित्रीकरण कर���न मांडलं. काय चुकलं?
सरकारच्या चुका मांडणं हीच खरी लोकशाही. तेच त्यांनी केलं, अगदी मुद्देसूद, लोकांसमोर थेट आडपडदा न ठेवता, पडदा लावून. ही भाषणं देशभर गाजली. देशभरातल्या मीडियाने दखल घेतली.
ते कोविड काळातल्या भ्रष्टाचारावर बोलले, शरद पवारांच्या जातीयवादावर बोलले, ते अकार्यक्षम ठाकरे सरकार वर बोलले. त्या त्या वेळी खरं तेच बोलले, काय चुकलं ?
त्यांनी ३७० कलम हटवल्याबद्दल, राम मंदिर निर्म��णासाठी, CAA साठी मोदींची स्तुती केली. काय चुकलं ?
ते कायम स्पष्ट बोलत आले. आणि त्यांचं स्पष्ट बोलण आमच्या विरोधकांना झोंबत आलं.
त्यांच्यावर अन्याय झाला हे अवघा महाराष्ट्र जाणतो. जाहीरपणे नसेल पण खाजगीत जुने शिवसैनिक देखील हे बोलतात. पण ते कधीच बोलले नाहीत की "माझ्या भावाने माझ्या पाठीत खंजीर खुपसला". वैयक्तिक स्वार्थासाठी खूप जण पक्ष सोडून गेले, पण ते कधी गद्दार गद्दार रडत बसले नाहीत. स्वतःचा पक्ष उभा केला, वाढवला.
ते फक्त महाराष्ट्र विकासाची स्वप्न पाहत राहिले. कधी भाजपला शिंगावर घेतल, कधी काँग्रेस राष्ट्रवादीला तर कधी शिवसेनेला. मतांची पर्वा न करता परप्रांतियांना नडले. फेरीवाले हटवण्यासाठी आंदोलनं केली. भैय्यांची, गुजरात्यांची मतं जातील याची पर्वा नाही केली. विचार एकच माझी मराठी माणसं, माझा महाराष्ट्र.
��े त्या त्या वेळी योग्य ते विचार मांडत राहिले. आज या पक्षासोबत सत्तेत, उद्या ज्या पक्षाविरोधात लढलो त्या पक्षासोबत सत्तेत अशी उधोजी गिरी केली नाही. की ज्यांच्या सोबत कधीच सरकार बनवणार नाही असं बोलून पुन्हा त्यांनाच मांडीवर घेण्यासारखी शरदगिरी केली नाही. की कधी दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष वाढवणारी देवेंद्रगिरी पण केली नाही.
केली तर एकच चूक, नेहमी स्पष्ट सत्य बोलण्याची. पण लोकशाहीची थट्टा जी सर्वांनी आज मांडलेय त्यापासून राजसाहेब आजही दूर आहेत.
त्यांना जातीपातीच राजकारण मान्य नाही. ते प्रखर हिंदुत्ववादी असले तरी ते भोंदुपणा आणि अंधश्रद्धा यांच्या कडक विरोधात आहेत. दूरदूर पर्यंत सत्ता दिसत नसताना राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते तयार आहेत.
गद्दार खोके मिंधे पाठीत खंजीर यातच अडकलेल्या उद्धवजिंच्या सैनिकांना राज ठाकरे कधीच समजणार नाहीत. शाहू फुले आंबेडकरांच नाव घेताना जाणीवपूर्वक छत��रपती शिवाजी महाराजांचे नाव टाळणाऱ्या, फक्त आणि फक्त जाती धर्माचं राजकारण करून फक्त आपला फायदा बघणाऱ्या भूखंड सम्राट पवार साहेबांच्या चेल्यानाही राज ठाकरे कधीच समजणार नाहीत. काँग्रेसवाल्यांबद्दल मी बोलणार ही नाही. त्यांची दुनियाच वेगळी, त्यांना त्यातच रमुदे.
ज्यांना राज ठाकरे समजले ते आज तब्बल १८ वर्ष कोणतीही सत्ता नसताना राज ठाकरेंसोबत आहेत. उद्या हीच ताकद त्यांना एकदिवस सत्तेपर्यंत ही घेऊन जाईल.
फक्त संयम ठेवा.
येणारा उद्��ा हा फोडाफोडीच, जातीपातीच राजकारण या पलीकडचा असेल. तो विकासाचा असेल, स्वाभिमानाचा असेल, मराठी बाण्याचा असेल. तोच "येणारा उद्या" आपला असेल. निश्चित.
A Middle Class Family think 10 times before buying a Laptop for kids, While Politicians distribute like Rewadis for Votes, from same Tax Payers money.
For Middle Class - Besahara Pariwar,
No manifesto for #IncomeTax relief ?
८६ व्या वर्षी वडिलांना सभेच्या भाषणाला उभे करणं हे अपयश असतं
वय वर्ष ८२ झालं तरीही आपला उत्तराधिकारी शोधता न येणं आणि म्हणून स्वतःला झटावं लागणं हे अपयश असतं
आणि वयाच्या ���८ व्या वर्षी स्वतःचा पक्ष स्थापन करून तो अविरतपणे तत्त्वांचा खडतर वाटेवर चालवणे हे यश असतं मानलं राजसाहेब
मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांचं निव्वळ राजकारण सुरु आहे. राज्यपातळीवर हा प्रश्न सुटणार नाही, आणि केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी पूर्ण करावी लागेल, जे ह्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो आहे आणि जाती भेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जातं आहे. महाराष्ट्रातील सर्व समाजांनी राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. #मनसे_वर्धापनदिन
Young Bank Manager (29Yr) of UCO Bank committed Su!cide due to inhumane working condition by Zonal Manager, Chennai. Left behind parents, wife & 1 yr old daughter.
Plz Don't take such extreme steps🙏