@suvishelke@TanajiSawant4MH साहेब तुम्ही पूर्ण माहीत घ्या आधी...त्या भरती मध्ये mpw हे पद नव्हते तर त्याचे पेपर कसे होणार..2021 मध्ये पात्रता बदल होऊन 2 वर्षे झाली आहेत..त्यांनतर बदल ज्यांनी accept केला त्या लोकांनी SI course पैसे खर्च करून पूर्ण केला आहे.@TanajiSawant4MH mpw नवीन पात्रता कायम ठेवा..
७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये
#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये
#seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ?
एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ?
हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्भात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर...
@Dev_Fadnavis
फडणवीसजी आमदाराच्या घरात जन्माला यायला यायला सर्वांचे नशीब आपल्यासारखे नसते, वर्ग-३/४ च्या नोकऱ्यांमध्ये अर्ज करणारे गरीब घरचे आहेत.
सीरियस उमेदवारांनी अर्ज करायला पाहिजे म्हणून १००० फीस हे कुठले लॉजिक? UPSC,MPSC, १०० रुपयांपासून शुल्क घेतात म्हणजे तिथं नॉन-सीरियस अर्ज करतात का?
#नगरपरिषद_भरती 2023 येणाऱ्या समस्या बाबतीत...
1. मा.मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत. स्वछता निरीक्षक श्रेणी क #RTI नुसार 417 जागा रिक्त असून का जाहिरात दिले गेली नाही. कृपया यावर नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धारकर यांच्यावर अन्याय पण झाला आहे.. यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही विनंती.. 🙏
2.नगरपरिषद भरती २०२३ मध्ये फॉर्म भरताना
MSCIT, १० + पदवी ( ज्यांनी बारावी / डिप्लोमा केलेला नाही ), खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी तारीख, असे विविध येणारे तांत्रिक अडथळे अजून पण येत आहेत ते लवकरात लवकर दूर करावे ही विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@rrspeaks@PratapAdsad_@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MahaDGIPR@TCS@mieknathshinde
✔️ महाराष्ट्र नगरपरिषद #स्वच्छतानिरीक्षक गट क श्रेणी417मंजूर पदे जाहिरातीमध्ये समाविष्ट न केल्याबद्दल✔️सुधारित417पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी या संदर्भात पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्यायद्यावा.ही विनंती साहेब 🙏
तुमच्या पाठपुरामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ न्याय मिळेल
@Mpsc_Andolan@CMOMaharashtra नगरपरिषद स्वछता निरीक्षक श्रेणी क 417 पदे भरण्यात येणार होती पण प्रत्यक्ष जाहिरात 00 पदांची आहे.. स्वछता निरीक्षक बेरोजगारांवरील अन्याय दूर करा संपुर्ण 417 पदे जाहिरातीत समाविष्ट झालीच पाहिजे @Dev_Fadnavis@mieknathshinde
@Mpsc_Andolan@CMOMaharashtra नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट ‘क’ श्रेणी ‘क’ अंतर्गत मंजूर 553 पदांपैकी 136 पदे हि नगरपंचायत कर्मचारी समावेशन मार्फत भरण्यात आली आहे. उर्वरित 417 पदे सुशिक्षित बेरोजगार मार्फत भरणे आवश्यक असताना त्यांचा उल्लेख करण्यात आला नाही. तरी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, हि विनंती.
@Mpsc_Andolan@CMOMaharashtra नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट ‘क’ श्रेणी ‘क’ अंतर्गत मंजूर 553 पदांपैकी 136 पदे हि नगरपंचायत कर्मचारी समावेशन मार्फत भरण्यात आली आहे. उर्वरित 417 पदे सुशिक्षित बेरोजगार मार्फत भरणे आवश्यक असताना त्यांचा उल्लेख करण्यात आला नाही. तरी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, हि विनंती.
.@CMOMaharashtra नगरपरिषद मध्ये जाहिराती आल्या परंतु स्वछता निरीक्षक गट क श्रेणी क मध्ये जागा निरंक आहेत.स्वछता निरीक्षक श्रेणी क 417 जागा रिक्त असून सुद्धा जाहिरात दिली गेली नाही.कृपया नगरविकास मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे.स्वछता निरीक्षक पदविका धराकांवर अन्याय झाला आहे.