#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD@maha_dma@CMOMaharashtra@VijayWadettiwar@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
बारावी विज्ञानची अट आहे ती बदलण्यात यावी आणि अट दहावी विज्ञान करावी या साठी समर्थन करते पण स्वच्छता निरिक्षक डिप्लोमा ही अट बद्दल न करता त्या तमाम SI विध्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@Mpsc_Andolan यांनी आधी SI च्या विध्यार्थ्यांनासोबत बोलून निर्णय घ्यावा.
@SI_Maharashtra
@suvishelke साहेब नगरपरिषद भरती मध्ये स्वच्छता निरीक्षक चे५५३पदे मंजूर असूनही बेरोजगारतरुणांना संधी न देता ते पद समावेशनाद्वारे भरण्याचा प्रयत्न #नगरपरिषदसंचालनालय करत आहे, त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांच्य संधी हिरावल्या जात आहेत, त्याकडे कृपया लक्ष वेधून द्यावे ही नम्र विनंती
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट ‘क’ श्रेणी ‘क’ अंतर्गत मंजूर 553 पदांपैकी 136 पदे हि नगरपंचायत कर्मचारी समावेशन मार्फत भरण्यात आली आहे.उर्वरित 417 पदे सुशिक्षित बेरोजगार मार्फत भरणे आवश्यक असताना त्यांचा उल्लेख करण्यात आला नाही. तरी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, हि विनंती
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis स्वच्छ्ता निरीक्षक पदाच्या जागा रिक्त असताना या रिक्त जागांचा समावशे चालु भरती मधे करून Si diploma धारक यांना न्याय द्यावा.
सर्वच जागा या पदउन्नतीने भरू नये.
इतर संवर्ग प्रमाणे कर्मचाऱ्यास आरक्षण द्यावे. पण सगळया जागा पद उन्नतीने भरू नये. हीच आपणास नम्र विनंती असे