@PrasadVKathe ज्यांच्या पूर्वजांनी जातीव्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेच्या जोरावर हिंदू समाजाचे शोषण करुन स्वतःचे पोट भरणाऱे आता हिंदुत्वाच्या आडून छुपा जातवाद करु लागले आहेत. त्यांनी स्वतःला सोवळे समजू नये. तुम्ही धर्मद्वेष पेरला की त्याला जातीद्वेषाची फळे येणारच.
@rahtrabhimani @HagawaneSantosh मुस्लिम राजवटींकडून रयतेवर अत्याचार सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करुन ऐतिहासिक राज्याभिषेक घडवून आणला. देशोदेशीचे राजदूत उपस्थित होते. इथल्या पुरोहितांनी राज्याभिषेकाला विरोध केला. हिंदू राजाच्या राज्याभिषेकाला रामदास गायब होता.
@rahtrabhimani @HagawaneSantosh सर्वसामान्य हिंदू कुणाचाच द्वेष करत नाही.पण हिंदुत्वाला निवडणुकीच्या बाजारात उतरवून धंदा करणारे ढोंगी हिंदुत्ववादी द्वेष पसरवण्याचे नियोजनबद्ध काम करत असतात. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण्य लादणे आणि ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरवणे आम्हाला मान्य नाही.
@rahtrabhimani @HagawaneSantosh तुम्ही रोज २४ इतरांना खच्चून मुस्लिमद्वेष करायला शिकवता आणि स्वतः वरणभात-तूम्प चापायला जाणार तेव्हा औकात दाखवून दिलीच पाहिजे.
मुस्लिमद्वेष थांबवा, स्वतः तलवार घेऊन ओवेसी वर चाल करुन जा, ब्राह्मणद्वेष होणार नाही. जिनाला गोळ्या घालायच्या सोडून महात्माजींना मारणाऱ्यांनी शिकवू नये
@uniquedeep_j@Sohan_Scorpio21@Garjana206@bhosikar_kiran वंदनीय जोशी मावशी. अक्कल, बुद्धी नसली की अशी शोमनगिरी करावी लागते. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावरही धोतर आणि झब्बा घालत होते. कपड्यातून नव्हे बुद्धीतून गुणवत्ता कळते. हा संघाचा प्रचारक सत्ता मिळाली की विलासी जीवन जगू लागला. तुमचं बरोबर आहे. मरताना सगळ इथच सोडून जायच आहे
@dhangekarravi1 भाजपवाले सगळ्या पुण्यातील रस्ते खोदून मोक्कार पैसा उपसत आहेत. सगळ्या रस्त्यांची वाट लावून ठेवली. त्या चंपाचा प्रशासनावर अंकुश नाही. त्यालाही खोकी पोचतात. ��्यातून त्याने कोथरूडमध्ये दहा कोटींचा बंगला घेतला आहे.
पुण्यातील रस्त्यांची वाट लावणाऱ्यांच्या ढुंगणावर आता फटके.
पार्सल परत
@Devendra_Office@Dev_Fadnavis सर्व परवानग्या मिळाल्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू सागरात जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? निव्वळ धूळफेक! पंत���्रधानांनी जलपूजन केलेल्या स्मारकाचे काम पाच वर्षांत इंचभर पुढे सरकत नसेल तर सरकारने सिंधुताई सागरात आत्महत्या करावी.
@Benevolantly@ChDadaPatil@PMCPune हा आमदार आहे आणि कुठेही फ्लेक्स लावत असतो. ह्याच्या फ्लेक्स चा बाहेर आलेला बांबू एखाद्या पादचाऱ्याल�� दुखापत करु शकतो.
@BhatkhalkarA कर्डिले कोण आहे, माहिती आहे का? एका बुक्कीतच संडासात कोंबतोय. लांब रहा. नगरी राजकारण आहे. तुझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे. सोयऱ्याधायऱ्यांच्या भानगडीत पडू नकोस. कायम संडासात बसावं लागलं.
@Devendra_Office@Dev_Fadnavis पक्के जातवादी. हिंदुत्व, हिंदूऐक्य फक्त मतांसाठी निवडणुकीच्या बाजारातील विषय. आरेसेस कितीही चांगली आहे असे सांगितले जात असले तरी त्या संघटनेच्या विचारांना अश्व स्वयंसेवकच लावणार. जातींच्या लांगूलचालनापेक्षा सगळ्या हिंदू समाजाचे जगणे सुसह्य करा. फार मागणे नाही.
@error040290 महाजनांमध्ये फक्त स्वर्गीय प्रवीण महाजनमध्येच आग होती. का होती? परिणाम काय झाले? विचार करा. मग शिवसेनेबद्दल बोला.
तुमचं म्हणजे 'घरचं झालं थोडं अन् इवायानं धाडलं घोडं' असं झालं आहे.
@Special_033 अयं, घरातील व्यक्तीच्या गरजा पूर्ण करता येत नाही म्हणून बायकोला सोडून देणाऱ्या निकम्म्या कडून अपेक्षा नाहीत. निठ्ठल्याने 500 रु. चा सिलिंडर 1100 करुन सर्वसामान्य हिंदूंच्या खिशातून दरमहा 600 रुपये काढून घेण्याचे धंद�� बंद करावेत. निठ्ठल्याच्या पार्श्वभागावर जनता फटके देणार आहे.