School strike week 147. Today we are back outside the Parliament. But the pandemic is still far from over, so we will continue to keep our numbers as low as possible and act in accordance with local restrictions.
#FridaysForFuture#MindTheGap#climatestrike#schoolstrike4climate
@AnilDeshmukhNCP साहेब नांदेड येथे झालेल्या पोलिसांवरील भ्याड हल्ल्याची कसून चौकशी करावी व विडिओ मध्ये दिसणाऱ्यांवर व त्यांना भडकवणाऱ्यांवर कडक कारवाई करा अन्यथा पोलिसांना सुरक्षा देण्यासाठी नवीन फोर्स तयार करावी लागेल. हे थांबायला हवे अन्यथा पोलीस कुटुंब समर्थ #suportMHPolice
राज्यसरकारने लवकरात लवकर सर्व विभागातील मागणीपत्र MPSC कडे पाठवावे व MPSC ने 2021 चे वेळापत्रक जाहीर करावे, रखडलेले निकाल व नियुक्त्या या कोणावरही अन्याय न होता लवकर कराव्यात यासाठी पाठपुरावा चालू आहे, सरकार व MPSC ने सकारात्मकतेणे पाहावे
@CMOMaharashtra@RRPSpeaks@satejp#mpsc
#MPSC खूप विध्यार्थ्यांमध्ये कोविडची लक्षणे आहेत परंतु टेस्ट केली आणि +VE आली तर परीक्षा देता येणार नाही या भीतीने विध्यार्थी टेस्ट करत नाहीत. विद्यार्थ्यांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. सर सलामत तो पगडी पचास. काही विद्यार्थी परीक्षा पुढे ढकला म्हणतात तर काही परीक्षा घेण्यावर ठाम
MPSC मधील लपलेले वास्तव.. भाग1
MPSC मधील खरे वास्तव ही लेखमालिका 3 भागांमध्ये विभागली गेली आहे त्यातील हा पहिला भाग...
हे वास्तव पालक, जे विध्यार्थी नवीन आहेत व जे विध्यार्थी 5- 10 वर्षांपासून अभ्यास करत आहेत त्यांनी आवर्जून वाचावे https://t.co/R4bKztDgqi
#MPSC COMBINE exam11 APR घेऊ नका म्हणणारा एक वर्ग की जो कोरोनाने त्रस्त, घाबरलेला आहे, 2रा वर्ग जो सततच्या परीक्षा पुढे ढकलण्याने त्रस्त आहे व परीक्षा झालीच पाहिजे यावर ठाम आहे. दोन्ही गटांच्या बाजू योग्यच आहेत,सरकारने कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णयघ्यावा @CMOMaharashtra
MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे . जो काही निर्णय होईल त्यामुळे कोणतातरी एक वर्ग नाराज आणि एक खुश होणार आहे परंतु होणाऱ्या निर्णयाचे स्वागत करा, कोणालाही दोष देऊ नका. निर्णय काहीही असो अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका,कोविड ची लक्षणं असतील तर उपचार सुरू करा
पुणे आणि मुंबई महाराष्ट्रातच आहेत ना?
केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार.
बेड शिल्लक नाहीत, व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत, ऑक्सिजन शिल्लक नाही, रेमडीसीविर शिल्लक नाही, लस शिल्लक नाही आणि हे सर्व माहीत असताना देखील आपण नियमांचे पालन करत नाही.
जे होणार ते जनतेनेच होणार सरकार किंवा विरोधकांचे नाही त्यामुळे नियम पाळा संसर्ग टाळा
#BreakTheChain#CoronaVaccine
मास्क ची पावती केल्याने पोलिसांवर दगडाने हल्ला..
अरे नालायकानो तुम्ही घरात सुखरूप राहावे म्हणून हे रस्त्यावर संकटात उभे आहेत
@DGPMaharashtra पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी अन्यथा पोलीस हे लोकांच्या हातातिल खेळणे बनेल.
#supportMHPolice#maharashtrapolice