तिसरी टर्म मस्साजोग गावचे सरपंचपद भूषवत असलेले लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुखदेखील होते.
मस्साजोग गावात आलेल्या गुंडांना इथे हैदोस घालू नका असे समजून सांगायला गेल्यावर त्या गुंडांनी संतोष यांना मारहाण केली. प्रत्युत्तरादाखल संतोष देशमुख यांनीदेखील तिथे त्या गुंडांना मारहाण केली आणि यात त्या गुंडांचा इगो दुखावला. आणि त्यातून संतोष देशमुख यांची अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली.
भाजपचे आमदार सुरेश धस त्या गुंडांच्या पार्श्वभूमीबद्दल बोलताना सांगतात की गावातल्या एखाद्या मुलीवर या गुंडांची वक्रदृष्टी पडली की हे गावगुंड त्या मुलीची छेड काढतात. त्या मुलीच्या बाजूने कुणी नातेवाईक जर मधे आले तर हे गुंड त्या नातेवाईकांचे हातपाय मोडतात एवढी यांची मजल जाते. तरीही या गुंडांच्या समर्थनार्थ इथले भाजपचे काही भाऊ ताई उतरले आहेत याचे विशेष वाटते.
या गुंडांना अभय कुणाचे तर परळीचे माजी नगराध्यक्ष असलेल्या वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीचे. वाल्मिक कराड यांची ओळख करून देताना पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणात सांगितले आहे की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. यातून वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती बीडच्या मुंडे घरापेक्षाही मोठा असल्याचे सिद्ध होते.
एरव्ही जनतेचा फार कळवळा असल्याचा आव आणून आकांडतांडव करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्याच कार्यकर्त्यांच्या हत्येच्या या प्रकरणाची अजून म्हणावी अशी दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांना हे कसे समजत नाही की गाडीखाली कुत्रे येण्याच्या घटनेपेक्षा ही घटना तर नक्कीच चीड आणणारी आहे.
एकीकडे तुम्ही स्वतःला लाडके भाऊ म्हणता आणि दुसरीकडे राज्यातील स्त्रियांच्या अंगावर हात टाकणाऱ्या गुंडांना पोसणाऱ्या, त्यांना अभय देणाऱ्या लोकांना तुम्हीच मांडीवर घेता? महाराष्ट्राचे जंगलराज व्हावे हेच तुमचे स्वप्न आहे का? हा प्रश्न जनता आता विचारते आहे.
@RRPSpeaks bc पाशा पटेल तुला म्हातारंचळ भरलाय,तो लवकरच उतरेल...असल्या येड्या औलादी सभेला आणून स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेणारे राम शिंदे आपण जनतेच्या नजरेतून उतरलात...
शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग..
शिक्षक हे पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा #ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा #पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता #फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही.
(यांची भाषा ऐकवायला मलाही लाज वाटते पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय.)
मा.पंतप्रधान.......
खरं तर "प्रिय पंतप्रधान" असं लिहायची खूप इच्छा होती. 2014 असते तर लिहिले ही असते. पण सध्या शक्य नाही.तुम्ही ज्या पदावर आहात त्याचा मान म्हणून माननीय असे तरी म्हणालो.माझ्या मनावरील तुमचे गारूड आता पूर्ण उतरले आहे म्हणून असेल कदाचित.
2014 च्या तुमच्या प्रत्येक भाषणातील शब्द न शब्द मी कानाचे काळीज करून फक्त ऐकलाच नाही तर काळजावर कोरला सुध्दा.जादूची कांडी फिरवावी तसे संपूर्ण भारतात वातावरण होते.आणि मी देखील भारता चा नागरिक असल्यामुळं (माझ्याकडे तुम्हाला जे पाहिजेत ते सगळे पुरावे आहेत)मी सुध्दा संमोहित झालो होतो..
तुमच्या आधीचे सरकार इतके "भ्रष्ट" आहे(अर्थात तुम्ही म्हणता म्हणून) याची मला कल्पना पण न्हवती.तुम्ही सगळ्या देशवासीयांच्या अंतःकरणात "विकासाची"बीजे पेरली. मीच काय पण सगळेच त्या बीजाचे वटवृक्ष होणार या धुंदीत होतो. तुम्ही गुजरात मॉडेल घेवुन आमच्यासमोर आला. कुणीही डोळेझाकून विश्वास ठेवावा असे ते मॉडेल.(गोध्रा चा "किरकोळ" अपवाद सोडून) तुमच्या प्रत्येक भाषणात मला देशात परिवर्तनाचा लढा चालू आहे असा भास व्हायचा.
तुम्ही (तुमच्या IT टीम ने)लोकसभेची निवडणूक सुद्धा गावातील सोसायटीची निवडणूक आहे अशी समजून लढवली. त्याचाच परिणाम म्हणून देशातील प्रत्येकाला तुम्ही आपले वाटला. तुमच्या घणाघाती (पण खोट्या) शब्दांपुढे मनमोहन सिंग यांचे तात्विक आणि वैचारिक शब्द फिके पडले. त्यावेळी तुमच्या पेक्षा जास्त उन्माद खरं तर मला आला होता..
गुजरातचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला अमेरिकेने प्रवेश नाकारला होता पण तुम्ही पंतप्रधान झाल्यावर त्यांनी तुमच्या साठी पायघड्या घातल्या(हे सुध्दा तुमच्या टीम ने सांगितले) त्यावेळी जग जिंकल्याचा आविर्भाव होता माझ्या चेहऱ्यावर....
तुमच्या मुलाखती घेणाऱ्या पत्रकारांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून मी खूप खूष व्हायचो.(अर्थात ते पोटा पाण्यासाठी तसा अभिनय करत होते हे फार उशिरा कळाले)तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं यावर माझी श्रद्धा होती.म्हणून तर तुम्ही कोणत्या जुन्या योजना नव्या नावाने राबविल्या याची मी यादी तयार केली नाही.
तुम्हाला राष्ट्रभाषे वर किती प्रेम आहे या अभिमान पोटी तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही याकडे सुध्दा दुर्लक्ष केले मी...
तुम्ही प्रत्येक वेळी भावनिक करून आम्हाला काही ना काही दान (नोट बंदी,GST) द्यायला लावले. तुमच्या धाडसी(पण मनात आले म्हणून घेतलेल्या) निर्णय घेण्यामागे तुम्ही काही अभ्यास केलेला नसतो हे सुध्दा आता आता कळले. तुम्ही रेडिओ वरती मन की बात करायला लागला त्यावेळी तुम्ही समोर बोलायला घाबरता हे लक्षात च आले नाही.
सर्जिकल स्ट्रइक ने मात्र तुम्ही परत एकदा 56 इंच छाती काय असते हे जगाला दाखवून दिले. पण तुमच्या विरोधकांनी असे सर्जीकल स्ट्राइक या आधी झाले होते आणि त्याची अशी जाहिरात करायची नसते अशी माहिती दिली. पण पाकिस्तान ला धडा शिकवला म्हणून मी त्याकडे सुध्दा दुर्लक्ष केले...
आता तर काही बेटांचा अपवाद वगळता तुम्ही सगळे जग फिरला आणि संपूर्ण जगात एकतर मोदी भक्त आहेत किंवा देशद्रोही असे चित्र उभा केले. भारतात तर तुमच्या विरूद्ध मनात जरी काही आले तरी लोकं स्वतः ला देशद्रोही समजून मनातल्या मनात स्वतः ला शिव्या देतात..
सध्या तर संपूर्ण जग अडचणीत आहे तरी तुमच्या सगळ्या भक्तांना तुम्ही काही तर जादू कराल अशी अपेक्षा आहे म्हणून ते तुमचेच नियम आता पाळत नाहीत.
अनेक राज्यात तर तुम्ही पक्ष,विचार,तत्व गुंडाळून ठेवून आघाड्या केल्या. तुमची स्टाईल विरोधकांनी केली तर त्याला तुम्ही अभद्र युती म्हणता.
आता जो काही तुमच्या पदाचा कार्यकाळ शिल्लक आहे त्यामध्ये किमान तुम्ही दाखविलेली स्वप्ने खोटी आहेत(१५ लाख,१ कोटी नोकऱ्या) हे तरी लोकांना सांगा.जेणेकरून जी लोकं स्वप्नात आहेत ती खडखडून जागी होतील आणि काम धंद्याला लागतील. तेवढेच पुण्य लागेल तुम्हाला......आणखी एक सांगायचे राहिले आई च्या तब्बेतीची काळजी घ्या पुढचा निवडणुकीला तिचाच आधार आहे.बायको चा विषय काढून तुम्हाला विनाकारण "भावनिक" करण्यात अर्थ नाही..
तुम्हाला शुभेच्छा देवून थांबतो......
आपलाच
सचिन
#Repost
पुण्यातील मुळामुठा नदी सुधार योजनेसाठी दोनवेळा मिळून आलेले एकूण जवळपास दोन हजार कोटी खर्च झाले मात्र अभिप्रेत असलेले काम न झाल्याने या पवित्र नद्या मात्र गटार गंगा झाल्या आहेत.हा भ्रष्टाचार कुणाचा आहे ? @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@BJP4Maharashtra उत्तर द्या.
मित्रांनो,
तुम्ही चुकीचे काही केले नसल्यास घाबरण्याचे तसेच चिंता करण्याचे काही एक कारण नाही.तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची सोशल मीडिया फ्रंट कायम उभा असेल.
आदरणीय माननीय अजित दादाचा ताप कार्यकर्त्या हो चेक करा रे एकदा,एकसारख्याच धमक्या द्यायल हा महाशय सगळ्यांना, जस काय यांच्या नावावर आहे महाराष्ट्र सगळा !
लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधी झालेल्या लोकप्रतिनिधी ला धमक्या देण कितपत योग्य आहे !
@AjitPawarSpeaks@NCPspeaks
कोविडच्या महामारीत लोकं एकमेकांच्या जवळ देखील जात नव्हती त्यावेळी धंगेकर कोविड मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे शव उचलण्याचे काम करत होते.
सर्व सामान्य जनतेच्या मनातला खासदार म्हणजे धंगेकर भाऊ
@DhangekarINC ✌️✌️✌️
गाव तसं छोटं… बारामतीहून अकलूजला निघालो असताना बारामतीपासून १५ कि.मी. अंतरावरच्या सणसर येथे जयंत पाटील यांची जाहीर सभा चाललेली बघितली. थांबलो. जयंत पाटलाचं भाषण ऐकत बसलो. सोप्या भाषेत भाषण करून सभा कशी जिंकायची, ही थोरल्या पवारांची लकब जयंत पाटलांनी बखुबी उचललीय. 🗳️
नगरमध्ये बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या,महिनाभरापूर्वी विखेच येतील हे छातीठोकपणे सांगणारे.. आज म्हटले लंके येईल.
एकंदरीत परिस्थिती अशी आहे जी बहुतेक सगळीकडे असावी…
ती म्हणजे लोक पक्ष फोडण्यावर चिडून आहेत; समर्थक, कार्यकर्ते आणि सामान्य लोकं सरळ सरळ त्यांच्या नेत्यांना ऐकवतायेत की “यावेळी आम्हाला सांगू नका.. लोकसभा आम्ही आमच्या मनाने मारणार…
विधानसभेला तुमचं ऐकू” वैगेरे.
लोक एक्चुअली एस्केप काढतायेत, विधानसभेला पण लोक सेम याच पद्धतीने राग काढणार.
बापाच्या खांद्यावर बसून गर्दीत फिरणाऱ्या टीचभर पोराने आपण उंचावर आहोत असं समजून गर्दीला वाकुल्या दाखवायच्या नसतात...
पण त्याला तेवढी अक्कल नाही हे गर्दीला आणि बापालाही नक्की माहित असतं म्हणून बरंय...!
#राजकीय
बाळ नवनाथ, असले बालिश चाळे बाप माणसासमोर नाही करायचे. तू ज्या शाखेत हे असले चाळे शिकतोसना त्याचा शाखाप्रमुख आमच्याकडे क्लास लावतो. कानाची भोकं आणि डोळे उघडे ठेवून जयंत पाटील साहेब काय म्हणाले ते वाक्य पुर्ण ऐक.
@Jayant_R_Patil