@VijayWadettiwar या अगोदरही देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा विरोधी पक्षनेते होते त्यावेळी सुद्धा त्यांनी जनरल मोटरच्या कामगारांचा प्रश्न हा उचलून धरलेला होता मग आज ते सत्तेमध्ये आहेत कृपया त्यांनी या विषयात लक्ष घालून कामगारांना योग्य तो न्याय द्यावा
@VijayWadettiwar आज पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेत्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जनरल मोटर कामगारांचा मुद्दा उपस्थित करून कामगारांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेत्यांचे आभार
@VijayWadettiwar विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांनी मुद्देसूद जनरल मोटर्सच्या कामगारांचा विषय मांडलेला आहे पण सरकार यावर मुद्दे शोध उत्तर का देत नाही कामगार मंत्री जेव्हा क्लोजर करत होते तेव्हा मंत्रिमंडळात कुणालाच माहीत नव्हतं का दादा आज म्हणतात की मी थांबवलं असतं मग आज पण त्यांच्याकडे
@DnyanuBochare@Dev_Fadnavis हा फडणवीस साहेबांचाच पत्र आहे तरी साहेबांना याचा भान आहे की नाही काय माहित 67 दिवस झाले आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करत आहोत