वीडियो देखकर बहुत गुस्सा आ रहा. पिटबुल कुत्ते का मालिक बच्चे पर पिटबुल खुला छोड़कर मनोरंजन कर रहा है.
बच्चा डर के मारे रो रहा है. रोते बिलखते हुए कहा रहा पिटबुल को दूर करो.
पिटबुल ने बच्चे को दो तीन बार काटने की कोशिश भी की. इसके बावजूद कुत्ते का मालिक हंस रहा है.
वायरल वीडियो मुंबई का बताया जा रहा है. पिटबुल बेहद खतरनाक और आक्रामक जानवर है.
देश में पिटबुल के हमले से कई लोगों की जान तक चली गई है. ट्विटर एक्स पर छोटी छोटी बातों पर पुलिस कार्यवाही करती है. लेकिन इतनी बड़ी घटना पर मुंबई पुलिस ने पिटबुल के मालिक को गिरफ्तार नही किया.
खूप गाजावाजा करून वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू केली परंतु त्याचे सर्वात जास्त दुष्परिणाम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर झाले आहेत. @mpsc_office ने याबाबत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे.
डिसेंबर २०२४ पासून " लवकरच पदभरती" वरील कार्यवाही सुरू आहे असे सांगण्यात येत आहे परंतू प्रत्यक्षात मात्र काम होताना दिसत नाही, विद्यार्थ्यांच्या संयम संपत चालला आहे कृपया तत्काळ स्थापत्य अभियांत्रिकीची सर्व पदभरती पूर्ण करण्यात यावी ही नम्र विनंती
@Dhananjay4INC@SanjayDRathods
@satyajeettambe@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@samant_uday@InfoAhilyanagar हे बर आहे...कंत्राटी भरती करायची आणि कायमस्वरूपी नोकरी मिळवायची...
हे स्पर्धा परीक्षा करणारे मूर्ख आहेत म्हणजे...कशाला अभ्यास करायचा एवढे 1000 रूपये भरून अर्ज भरायचा परीक्षा देयच्या याच्या पेक्षा कंत्राटी भरती करायची आणि कायमची नोकरी मिळाली तुम्हाला...अवघड आहे आमदार साहेब🤬
@RubikaLiyaquat She came within minutes to curse the congress govt today. Remember she was the same vile lady who kept denying until the very end that there was ever a stampede in Kumbha. Kept uttering there’s normalcy.
Once a dalaal, always a dalaal.
ये घटिया बात है क्रिकेट की
कोहली रोया तो सभी broadcasters ने दिखाया ,
ब्रॉडकास्टिंग राइट्स वाले कोहली कोहली कर रहे है तब से अब तक लेकिन जिस बंदे ने पूरी ताक़त लगा दी और अगर एक दो बाल और होती तो नक़्शा बदल देता उस शशांक की कोई बात नहीं कर रहा है
ये बहुत ग़लत हुआ है #RCBvsPBKS match में
जितना बड़ा खिलाड़ी जितना बड़ा PR उतनी चर्चा
भावुक अपना शशांक भी हुआ लेकिन वो किसी ने नहीं दिखाया 😡
शशांक सिंह भाई को सैलूट है जबरदस्त खेले हो भाई
शशांक इंडियन क्रिकेट टीम में जगह डिज़र्व करता
है तो ठोको रीट्वीट ❤️
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल @RVikhePatil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? @CMOMaharashtra#WRD_JE_RR
कोणत्या आधारावर जलसंपदा विभागाला १००%गुण देण्यात आले? ना #JE भरती केली ना सेवा प्रवेश नियम प्रसिध्द केले,महाराष्ट्रातील सर्वांत संथ काम हे जलसंपदा विभागाचं सुरू आहे,आता हा कॅनल फुटला ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले दोषी ठेकेदार अधिकारी यांच्यावर विभाग कारवाई करणार का? #WRD
काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे.
साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून जात असताना त्याला सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे यांनी अडवले. लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न, पीयुसी सगळं तपासलं क्लीअर होतं! हेल्मेट ही घातलेलं होतं!
कशातच सापडत नाही म्हणून साहेब म्हटले गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे 500 ची पावती कर नाही तर मी ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन. स्वप्नील म्हटला काहीच चूक नाही साहेब तर पावती का करु? साहेब म्हटले जास्त बोलू नको तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशी आणखी पावती टाकीन!
चूक नसल्याने स्वप्निल पावती करणार नाही यावर ठाम होता. महत्वाचे म्हणजे तो शांतपणे हे प्रमोद कोकणे यांना सांगत होता. परंतु 'अपेक्षित' प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद कोकणे यांनी ऑनलाईन चालान नं PNCCM25003891760 ने Signal Jumping चा 1500 रुपये दंड टाकला!
लायसन, आरसा, हॉर्न, पीयुसी, हेल्मेट, वाहतुकीस अडथळा, 500 रु पावती असा प्रवास signal jumping वर येऊन थांबला ज्याचा काहीही संबंध नव्हता!
महत्वाचे म्हणजे ऑनलाईन पावती करताना त्याला evidence image जोडावी लागते. त्या इमेज मी या ट्विट सोबत जोडत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीचे दोन फोटो सिग्नल जंपिंगचा पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत!
पावती जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे हे स्पष्ट आहे. अशाप्रकारे ऑनलाईन पावती टाकायची आणि मग ती खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी करुन हेलपाटे मारत बसायचे ही काय पद्धत?
सुडबुद्धीने वाहतूक पोलीसांच्या कारवाईचे अनेक प्रसंग ऐकायला मिळत आहेत. जिथे नियमांचा भंग होतो तेथे अवश्य कारवाई व्हायला हवी परंतु अशाप्रकारे मनमानी करुन नागरिकांना मनस्ताप होईल असं वर्तन करणं कितपत योग्य आहे?
शासन प्रशासनाने याबाबत काहीतरी नियमावली तयार करायला हवी. वाहतूक पोलीसाने चुकीची पावती टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे प्रावधान असावे. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांच्यावर काय कारवाई होतेय ते कळायला हवं. पावतीसोबत असलेल्या दोन्ही evidence image येथे जोडत आहे. @CPPuneCity@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@ChakankarSpeaks@supriya_sule@iambadasdanve@anjali_damania@BJP4Maharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@Shivsenaofc@mnsadhikrut@MahavikasAghad3@Awhadspeaks@VijayWadettiwar@mohol_murlidhar@DhangekarRavii
पुणे शहर वाहतूक पोलीसांना नेमकं काय अपेक्षित आहे? तरुणांची पिळवणूक करुन काय मिळतंय?
काही वेळापूर्वी सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीज खाली स्वप्नील जाधव या दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवण्यात आलं. हेल्मेट, लायसन, इंडीकेटर, आरसा, हॉर्न सगळं चेक केलं क्लीअर होतं. प्रमोद कोकणे म्हणून वाहतूक पोलीस कर्मचारी होते.
सगळं क्लीअर होतं मग त्यांनी हवा कमी आहे असं कारण शोधलं. नंतर म्हटले सिग्नल जंप केला आहे. तरुण सांगतोय सर काही चूक नाही. मग ते प्रमोद कोकणे म्हटले 500 ची पावती कर नाही तर ऑनलाईन 1500 ची पावती टाकीन.
त्यांनीच गाडी अडवली व नंतर म्हटले तुझ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला म्हणून पावती टाकीन. स्वप्निल जाधव ने चूक नाही म्हटले परंतु प्रमोद कोकणे यांनी 1500 रुपये ऑनलाईन दंडाची पावती केली.
वाहतूक पोलीसांची अशी मनमानी थांबायला हवी. वारंवार असे प्रसंग घडत आहेत. ऑनलाईन 1500 ची पावती केली मग अगोदर 500 ची पावती मागणी कसली होती? पावतीला evidence image जोडावी लागते. ती बाजूला उभ्या असलेल्या गाडीची जोडली आहे. पोलीस आयुक्त दखल घेतील अशी अपेक्षा. @CPPuneCity@PuneCityTraffic@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@T_Investigator
खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर भरतीद्वारे 2000 कोटींचे टार्गेट?
खासगी अनुदानित शाळांमधील लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक इ. शिक्षकेत्तर पदे सरळसेवा परीक्षेद्वारे न भरता नामनिर्देशाने भरण्यात येणार आहेत. याची स्पर्धा परीक्षा शासन स्वतः घेणार किंवा नाही याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. म्हणजे संस्थाचालक भरगच्च पैसा घेऊन आपल्या मर्जीच्या व्यक्तीला नोकरी देणार आहेत का?
खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया शासन राबवित आहे, त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेऊन शिक्षकेत्तर पदांची भरती परीक्षा घेण्यात यावी. खासगी संस्थांना अधिकार दिल्यास लाखो रुपयांचा गैरव्यवहार होणार आहे.
अनुदानित शाळांना शासन अनुदान देत असते, आपल्या करातून कर्मचाऱ्यांना पगारी द्यायच्या मग कर्मचारी भरतीचे अधिकार संस्था चालकांना का? चार ते पाच हजार रिक्त पदे भरताना होणाऱ्या गैरप्रकारात किती कोटींची माया जमविण्यात येणार आहे?
राज्याच्या शिक्षण विभागातील कोणाचे तरी हितसंबंध यात जोडले गेले असण्याची शक्यता आहे, म्हणून अशा प्रकारचे शासन निर्णय काढून बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. शासन स्वतःच्या स्तरावर स्पर्धा परीक्षा घेऊन सदर पदे भरणार आहे का? याबद्दल स्पष्टता शिक्षण विभागाने द्यावी.
राज्य सरकारला आमची विनंती आहे कृपया हा अन्यायकारक शासन निर्णय मागं घ्यावा. वरील सर्व शिक्षकेत्तर रिक्त पदे MPSC मार्फत भरण्यात यावे.
खासगी अनुदानित शाळांमधील कनिष्ठ लिपिक पदे यावेळच्या MPSC च्या गट-क जाहिरातीत ॲड कराव्या आणि स्पर्धा परीक्षेद्वारेच संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.
@Dev_Fadnavis@dadajibhuse@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks@AbhiPawarBJP@PatilKailasB@INCHarshsapkal@supriya_sule .
अभिमानास्पद! कौतुकास्पद...
१०० दिवसीय नियोजन आराखड्यातील मुल्यमापनाच्या प्रगती पुस्तकात आपला मृद व जलसंधारण विभाग द्वितीय क्रमांकांने पास झाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन!
मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीत मृद व जलसंधारण विभागाने आतापर्यंतच्या कामांचे सादरीकरण केले. यावेळी शासनाच्या १५ विभागांचे त्यांच्या कार्यालयीन संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, AI चा वापर, नावीन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात आपल्या नेतृत्वाखालील मृद व जलसंधारण विभागास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
राज्यातील शेतकरी बांधव समृध्द आणि आनंदी व्हावा यासाठी शेतीसाठी मुबलक व संरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपला विभाग कटिबध्द आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पाझर तलाव, साठवण तलाव, बंधारे, सिमेंट नालाबांध याची कामे सुरू असून सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
राज्य, विभाग व जिल्हास्तरीय प्रशासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो. १६ एप्रिल २०२५ पर्यंत ही विशेष मोहीम सुरू असून अधिक व्यापक व प्रभावीपणे काम करावे यासाठी शुभेच्छा देतो.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@MahaDGIPR
#Congratulations #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #mantralaya #Maharashtra
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.