मा.आदरणीय मंत्री महोदय,श्री शंकरराव गडाख साहेब,आपण १२+पदवीधारकांना दिलेला विश्वास व शब्द सार्थ ठरविल्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद🙏.आम्ही आपले कायम ऋणी राहू. @degree_holders सदैव आपल्या सोबत असेल.
#WCD_सेवाप्रवेष_नियम@GadakhShankarao@AshokChavanINC@Jayant_R_Patil
Congratulations to #BhavinaPatel for creating history by winning India's first silver medal in women's singles class 4 table tennis event at the ongoing #TokyoParalympics .
A wonderful display of focus , hardwork and mental strength.
मी मागे विधानभवन समोरच्या आंदोलनात बोललो तस या सत्ताधार्यांना फक्त आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवारच्या भविष्याची चिंता आहे महाराष्ट्रातले MPSC आणि सरळसेवा भरती परीक्षेचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी मेले तरी चालतील.
काय केलं 31 जुलै ला @AjitPawarSpeaks दादा ?
#MPSC
स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली.पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखत झाली नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आदित्य आणि पार्थ च्या राजकीय भविष्याची चिंता आहे पण MPSC च्या मुलांच काहीही देणं घेणं नाही. @OfficeofUT@Dev_Fadnavis#MPSC
A well-renowned philanthropist,
@RNTata2000
has always believed in giving back to society. We confer the country`s highest civilian award Bharat Ratna for Ratan Tata.
Join us in our campaign #BharatRatnaForRatanTata#RequestByDrVivekBindra