@MahaDGIPR@mieknathshinde मुख्यमंत्री साहेब गेल्या 43 दिवसापासून बेमुदत साखळी उपोषणाला जनरल मोटर्स कामगार न्याय हक्कासाठी सरकारकडे कामगार व संपूर्ण कुटुंब लहान लहान मुलं सुद्धा सरकारकडे कळकळीची विनंती करत आहे की आमच्या पप्पांना जॉब द्या.तरी देखील सरकार लक्ष देत नाही लहान मुलांचे भविष्य कडे तरी रे बघा
@DhirajP07099114@MahaDGIPR@mieknathshinde सरकार आज दिवाळीच्या शुभेच्छा देतय, पण आम्ही जनरल मोटर्सचे कामगार गेले 43 दिवस झाले उपोषणाला बसलो आहे. आमचा दसरा रस्त्यावर झाला आता दिवाळी पण रस्त्यावर करायची वेळ आली आहे. पण तुम्ही त्याची काहीही दखल घेत नाही. तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा .
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde सरकार आज दिवाळीच्या शुभेच्छा देतय, पण आम्ही जनरल मोटर्सचे कामगार गेले 42 दिवस झाले उपोषणाला बसलो आहे. आमचा दसरा रस्त्यावर झाला आता दिवाळी पण रस्त्यावर करायची वेळ आली आहे. पण तुम्ही त्याची काहीही दखल घेत नाही. तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा .
@santsatoba@SurajKu76029523@MarathiRojgar तु कोण आहे आम्हाला माहीत नाही आधी संपूर्ण प्रकरणाची माहिती घे, आमची स्थिती काय आहे आणि मग बोल
आम्हाला आमच्या हक्काची नोकरी पाहिजे, आम्ही आमचा हक्क मागतोय दुसरे काही मागत नाही आणि तो हक्क कंपनीने आणि महाराष्ट्र सरकारने आम्हाला द्यावा.
इतर भाषा आम्हासही बोलता येतात पुणे तिथे...

@SurajKu76029523@MarathiRojgar झाकण झुल्या संतोष बाबा युझर तुला घंटा माहित आहे का इथे मराठी माणसांवरती अन्याय झालेला आहे त्यांचे रोजगार गेलेला आहे त्यांना उपासमारीची वेळ आली आहे आणि तू मराठी रोजगार नावाच्या पेज वरून मराठी माणसाचे खच्चीकरण करत आहे
@MarathiRojgar झाकण झुल्या तुला काय घंटा माहित आहे का इथे मराठी माणसांवरती अन्याय झालेला आहे त्यांचे रोजगार गेलेला आहे त्यांना उपासमारीची वेळ आली आहे आणि तू मराठी रोजगार नावाच्या पेज वरून मराठी माणसाचे खच्चीकरण करत आहे
@Dev_Fadnavis साहेब तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देताय पण आम्ही जनरल मोटर्सचे कामगार गेले 40 दिवस झाले उपोषणाला बसलो आहे. आमचा दसरा रस्त्यावर झाला आता दिवाळी पण रस्त्यावर करायची वेळ आली आहे. पण तुम्ही त्याची काहीही दखल घेत नाही. तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा .
@GmiNagnath@Devendra_Office@Dev_Fadnavis साहेब तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देताय पण आम्ही जनरल मोटर्सचे कामगार गेले 40 दिवस झाले उपोषणाला बसलो आहे. आमचा दसरा रस्त्यावर झाला आता दिवाळी पण रस्त्यावर करायची वेळ आली आहे. पण तुम्ही त्याची काहीही दखल घेत नाही. तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा .
@Ningappachaugh4@vinayak0001 कीव आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची येते अर्धवट माहिती घेऊन आपली बुद्धी पाजळतात आमची कंपनी लॉकडाऊन च्या आधी अन्यायकारक पद्धतीने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे
@Ningappachaugh4@vinayak0001 तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर बोला उगाच अर्धवट असल्यासारखे बोलू नका तुमच्या बोलण्यातून आम्हाला तुम्ही बालिश आहे असे वाटत आहे आम्ही पण तीन वर्ष झालं रस्त्यावर चालू आहे आणि आम्ही काय भीक मागत नाही आमच्या हक्काचं मागत आहे कायद्याने आमचा लढा चालू आहे
@Ningappachaugh4@vinayak0001@vinayak0001 तु आमच्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घे जस गुजरात सरकारने फोर्ड च्या कामगारांना टाटामोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले तसे अॅग्रीमेंट महा. सरकारने जनरल मोटर्स च्या 1000 कामगारांना Hundai मोटर्स मध्ये जॉब द्यावे हिच आमची मागणी आहे आणि तो आमचा हक्क आहे