बारसु- सोलगाव पंचक्रोशीतल्या वाघांची एन्ट्री..
स्वतःचे गाव, निसर्ग वाचवण्यासाठी, कोकणाला रिफायनरी व केमिकल झोन पासून वाचविण्यासाठी प्रशासनाने दडपशाही करून जबरदस्तीने तुरुंगात डांबलेल्या अमोल बोळे व अन्य सहा वाघांची पुनः बाहेर मुक्त एन्ट्री झाली आहे.
@PMOIndia@CMOMaharashtra
बारसू, सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व इतर ६ जणांच्या ३५३ खालील अटकेच्या निषेधार्त पंचक्रोशीतील प्रत्येक गावागावात निदर्षेने फेऱ्या काढल्या. त्या सर्वांची लवकर मुक्तता केली नाही तर प्रचंड मोर्चा काढू असा मानस स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांनी बोलून दाखवला
मा.उद्धव ठाकरे यांच्या भेटीला २००/२५० विरोधक होते असे फेसबुक लाईववर सांगण्यात आले परंतु त्यांनी आज श्री.अमोल बोळे यांच्या सुटकेसाठी उपोषणासाठी जमलेली उपस्थिति पहावी आणि हो ही फक्त २ गावची माणसे आहेत. तरी आपणास विनंती आहे कोणी दिलेल्या पत्रावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष जाऊन पहावे
कोकणवासीयांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजणारा #कोकणचा_जंत_उदय_सामंत आणि किरण सामंत यांना येणाऱ्या निवडणूकीत मतदान करू नका. नाणारमध्ये प्रदूषण होणार अशी बोंब उठवून विरोध करणारे आज बारसूत मात्र समर्थनात आहेत ह्या संधीसाधूला मतदान करू नको कोकणवासीयांनो ✊🏻