मनसेचे भलेही फार आमदार नसतील
सत्ता नसेल
भरपूर संसाधन नसतील
मोठे नेते नसतील
पण मराठी माणसावर कुठलाही आघात झाला की पहिल्यांदा मदतीचा हात येतो तो मनसेचा.
प���िल्यांदा मराठी माणूस धाव घेतो तो मनसेकडे
मनसेची ही खरी कमाई आहे जी सत्तेपेक्षा महत्वाची आहे
@mnsadhikrut @mnsreport9
@zee24taasnews खरंच मुंबई मध्ये मराठी माणसाची जी काही थोडी लाज बाकी आहे ना ती फक्त न फक्त राज साहेब न मनसे सैनिकांनमुळे आहे.बाकी राजकारण तर सर्वच करतात न करत राहतील.धन्यवाद राज साहेब न मनसे सैनिक जी काही मराठी माणसाची लाज राखण्यासाठी🙏 @RajThackeray@mnsadhikrut@MeGajananKale@BalaNandgaonkar
i am really dissappointed and did not expect This behaviour from a well reputed firm like that of TVS so i would really appreaciate it if you look into the matter and help me out thank you
Yours not so happy customer
Mo.9673770307
@tvsmotorcompany@TVSApacheSeries
Respected concerned officer TVS i am mr. Ram sangle a customer of tvs i have tvs apache 1604v i take good care of my bike and do regular servicing but when i visited tvs priyanka servicing centre panvel i had a terrible experiance here the quality of service they
provide here is really poor and people are just distgusting and not cooperative at all my bike was in a good condition before but after returning from this service centre it's not working properly they also charged me for the problems that my bike did not had before
प्रशासनावर कमालीची मजबूत पकड असणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाक��बाज व्यक्तिमत्त्व, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂💐
@AjitPawarSpeaks @Jaypawarspeaks @surajvchavan
दबक्या पावलांनी आले न एका दिवसात मंत्री झाले....🤣
आम्ही एका वर्षा पासून नुस्ती वाटच बघून आमचे दिवस गेले....🤣🤣🤣
#आजून पण मंत्री पदाच्या प्रतिक्षेत🤣
#शिंदेगट@abpmajhatv@TV9Marathi
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, प्रवक्ते आणि आक्रमक नेतृत्व आदरणीय सुरज दादा चव्हाण आपणास वाढदिवसाच्या ���नःपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.💐🎂
@surajvchavan
तुम्हाला मराठ�� असल्याचा अभिमान आहे, मराठी माणूस पुढे गेलेला तुम्हाला पाहायचाय, महाराष्ट्रात येणारे परप्रांतीयांचे लोंढे तुम्हाला चिंतीत करत आहेत. म्हणजेच तुम्ही मराठीवादी आहात. फार काही नाही जास्तीत जास्त व्यवहार मराठी लोकांशी करा, मराठी लोकांना प्राधान्य द्या. बदल नक्की घडेल.