@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून....
@CMOMaharashtra मा. महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती साठी वाट बघताहेत. अद्याप नियुुक्ती नाही.
६७० कुटुंबिय आर्थिक व मानसिक समस्यांना तोंड देत आहेत
कृपया आपण जातीने लक्ष घालून आम्हा अभियंत्यांना नियुक्ती मिळण्या करीता प्रयत्न करावे ही नम्र विनंती
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks