@insightmpsc@MahaSdeed@MPLodha लवकर निकाल लावा..आणि निकाल लावताना गोंधळ घालू नका.... मेकॅनिकल चे 22 ट्रेड आहेत..22 ठिकाणी तीच तीच मुले येऊ नयेत याची काळजी घ्या..वाटल तर प्रेफरन्स साठी लिंक खुली करा..आधी घेतलेले प्रेफरन्स हे फक्त एकाच पोस्ट साठी कोणता विभाग पाहिजे यासाठी होते...
१)महावितरण(MSEDCL)विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा IBPS द्वारे भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत.
२) महापारेषण(MSETCL) दि.२८-०६-२०२३ ने लोकमत वृत्तपत्र ला प्रसिद्ध केलेली सहाय्यक अभियंता (AE) (३९०) विस्तृत जाहिरात