@avaliyapravasi मराठवाड्या मधील एका पण शिवशाही बस मधे charging Spot नीट नाहीत AC चे adjustment kariche स्विच खराब आहेत सगळ्या नवीन गाड्या मुंबई पुण्याला देतात आणि खराब झाल्या की खेड्यात पाठवतात काय धंधा आहे @msrtcofficial ??
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks

@CMOMaharashtra जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत.कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती.
@SanjayDRathods@SanjayDRathods साहेब,तुम्ही सांगितल्या प्रमाणे येत्या ८ दिवसात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ६७०जलसंधारण अधिकारी रुजू होतील ह्यात तीळमात्र शंका नाही.परंतु अद्याप कोणतेही परिपत्रक ह्या भावीअधिकाऱ्यांना प्राप्त झालेले नाही आहे.तरी त्यांना शासकीय परिकत्रक काढून दिलासा द्यावा.
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🙏
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती
@SanjayDRathods@naikindranil
आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .
@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻
@JivanLavhale@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻