@BaliramDoley
मा. बळीराम डोळे sir
आपण आम्हा मुलासाठी खूपच जास्त मेहनत करून आपल्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य करून घेता त्यासाठी मना
पासून धन्यवाद
MPSC मार्फत होणारी सरळसेवा भरती ही एकच paper घेऊन ती सरळ सेवाच ठेवावी तरच गोरं गरीब गरजु मुलांना लाभ मिळणार
कृपया ही नम्र विनंती
मा. सचिव @mpsc_office
सध्या महाराष्ट्र शासनाने अधिवेशनात हा निर्णय घेतला आहे की सरळसेवा मधील वर्ग 3 च्या पदांची MPSC मार्फत होईल.
निर्णय उत्तम असला तरी सरळसेवा परीक्षा सरळसेवा सारख्याच घ्याव्यात त्यात कोणताही बदल करु नये.
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@mieknathshinde
@sunilborase13@RVikhePatil अटल पेन्शन चां टॅब ओपन करण्यात यावा
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आम्हाला मिळावा
हि नम्र विनंती आदरणीय महसूल मंत्री साहेब
@RVikhePatil मा.ना.मंत्रीमहोदय सो ज्याप्रमाणे आपण तलाठ्यांना "ग्राम महसूल अधिकारी" पदनाम बदल केला त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला असणाऱ्या आम्हा कोतवालांचही पदनामही "ग्राम महसूल सेवक" करण्यात यावे आणि कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी ही नम्र विनंती
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
मनापासून धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब..
राजपत्रित तांत्रिक पूर्व परीक्षा 2024 मध्ये नवीन संवर्ग ऍड करण्यासाठी अडचण ठरणारा Gr रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत आहात त्याबाबत मनापासून सर्व विध्यार्थी वतीने धन्यवाद.. तुमच्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळो हीच प्रार्थना..
👉 तुम्ही #Combined गट ब, गट क 2024 पूर्व जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी मा. @mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे पण पाठपुरावा करावा ही सर्व कम्बाईनच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.. 🙏🙏
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
आरोग्य विभाग फायनल response शीट अन् निकाल जाहीर कधी करणार ......???
आरोग्य मंत्री महोदय यांनी १५ दिवस म्हटले होते
अजुन किती दिवस लागणार ......
.???? @TanajiSawant4MH@CMOMaharashtra
आरोग्य विभाग फायनल response शीट अन् निकाल जाहीर कधी करणार ......???
आरोग्य मंत्री महोदय यांनी १५ दिवस म्हटले होते
अजुन किती दिवस लागणार ......
.???? @TanajiSawant4MH@CMOMaharashtra