बेंगलुरु के कोडिहल्ली में 22 वर्षीय लॉ स्टूडेंट अमृता की चाकू मारकर हत्या का मामला सामने आया है।
रिपोर्ट के मुताबिक, अमृता को पता चला था कि उसका प्रेमी धनुष शादीशुदा है, जिसके बाद उसने रिश्ता खत्म करने से इनकार कर दिया।
आरोप है कि इसके बाद धनुष के भाई सूर्या ने बीच सड़क पर अमृता पर चाकू से हमला कर दिया।
घटना जुलाई की बताई जा रही है, जबकि इसका वीडियो अब सामने आया है...
#bengaluru #crime #amritamurdercase #karnatakanews #breakingnews
Pitbull pet attacks 6 month old kid in Sonipat Haryana.
Check how relaxed is the Pitbull owner, sorry parent, while the dog was brutally attacking the kid.
Kid is severely injured, in hospital.
But Dog Lovers will still defend it. Justify it by saying dog must be hungry, something must have triggered it.. Blah blah blah.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी क���णाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
श्री.@Dev_Fadnavis Psi च्या 2900+ जागा रिक्त असताना तुम्ही फक्त 216 पदांची जाहिरात दिलीत? याने कसा तरुणांचा विकास होईल ..हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर 2024 च्या psi जागा ह्या 216 वरून किमान 750+ काढा...ही संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणांकडून विनंती आहे...
आदरणीय, @AjitPawarSpeaks दादा
सस्नेह नमस्���ार,
आपल्या अखत्यारीतील वित्त विभागातील कर सहायक (TA) पदांच्या रिक्त जागांची संख्या,
एकूण - 1537
वरील पदांची भरती ही 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेतून अतिरीक्त मागणीपत्रक #mpsc आयोगाकडे पाठवून करावी ही नम्र विनंती.
धन्यवाद 🙏🌱
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@Devendra_Office#Combine गट ब, गट क पूर्व परीक��षा 2024 साठी साहेब तुम्ही त्याच जोमाने प्रयत्न करताल अशी सर्व स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने अपेक्षा करतो. तुम्ही कोणतेही काम हातात घेत��ं की यश मिळते हा आजपर्यंत चा इतिहास आहे. combine पूर्व मध्ये पण भरघोस जागा वाढ होईल अशी अपेक्षा करूयात.. 🙏