Wherever you are, #Adani is a word you've definitely come across today. The biggest news story in #India is unfolding as the U.S. grand jury indicts the country's billionaire Gautam Adani, Sagar Adani and others at Adani Green, Azure Power, CDPQ. Here's everything you should read
#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघा :
महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड के��ा होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या.
महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांचा नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृहाला देत आहेत.
तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत.
आम्ही आधी आणि आ��ाचे सरकार असताना दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की महाविकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही.
पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्ह�� दाखल करणार असल्याचे सांगितले.
राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करताना आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळाल�� असेल..
दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!!
"गिरे तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल.
@Dev_Fadnavis @OfficeofUT @AUThackeray @Dwalsepatil @RRPSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar @Prksh_Ambedkar @PatilKailasB @KunalNitinRaut @NANA_PATOLE @AbhiPawarBJP @SVW790 @BJP4Maharashtra @INCMaharashtra @ShivSenaUBT_ @AjitPawarSpeaks @NCPspeaks @IYCMaha
मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.आज दु १.५७ वा.समुद्रात ४.४० मी उंच भरती आहे.
म्हणून मुंबई महानगरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मग अशावेळी स्किल टेस्ट उमेदवार कसे पोहचणार. @mpsc_office विनंती आहे की कोणा���ेही नुकसान करू नका.
मा. @mieknathshinde
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या descriptive paper checking मध्ये गैरव्यवहार झाल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती आहे.
@mpsc_office अध्यक्ष महोदय, निवृत्तीला दोन दिवस बाकी असताना आपले यावर काय स्पष्टीकरण आहे??
गोरगरीब उमेदवारांच्या भवितव्याशी नेमकं कोण खेळत आहे?
एखादा word skipp झाला, double space पडला,एखादी ओळ skipp झाली, enter पडले, scrolling करताना ओळ miss झाली तर पुढील सर्व passage बरोबर टंकलिखित केला तरी चुकीचा धरणार असे notification मध्ये नाही.तरी tcs ने अशा पद्धतीने उतारे check केल्याचे निदर्शनात येत आहे. @mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, skill टेस्ट 2021 संदर्भात तुम्ही ठरवलेले निकष आणि TCS ने लावलेले निकष यांच्यात काही मेळ बसेना!!
विद्यार्थ्यांचा तुमच्यावर असलेला विश्वास कुठतरी डगमगताना दिसत आहे.
मा.@mpsc_office च्या इतिहासातील सर्वाधिक आंदोलने,रखडलेल्या परीक्षा व निकाल,उमेदवारांवर अन्यायकारक जाचक निर्णय लादणारे, online mains द्वारे संविधानिक जबाबदारी झटकणारे अध्यक्ष महोदय 19sepला निवृत्त होत आहेत
मा.@mieknathshinde सर नवीन अध्यक्ष निवडताना सर्वसमावेशक विचार व्हावा🙏
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क सर्वसामान��य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन #राजस्थानच्या धर्तीवर #one_time_registration पद्धत सुरू करण्याची किंवा #UPSC प्रमाणे सरसकट 100 रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती केली.
तसेच बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूरचे मिळत असल्याने प्रवासाचा मोठा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर येत आहे,हा भार कमी करण्यासाठी ��िद्यार्थ्यांना परीक्षेसाठी #एसटी बसचा #मोफत_प्रवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील चर्चा केली.
@mieknathshinde
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते र��जिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra@mieknathshinde काय फायदा बैठकी घेऊन, शेतकरी, मजुर आणि त्यांची नोकरभरती साठी तयारी करणारी मुले मरणपंथाला टेकली आहे आणि तुम्ही त्यांच्या जिवावर पिढ्यांच्या कमा�� करून ठेवताय.. कुठे भरणार एवढ पाप.. 🙏
@mpsc_office@AjitPawarSpeaks @Drsuvarnas@lokmat @BaliramDoley
लिपिक टायपींग 2021 TCS चा घोळ.. आयोगानुसार माझे Total word 253
Right: 30,
wrong : 223 दिले आहे पण
Actual passage मध्ये total 253
Right 227
Wrong 27 आहे कृपया या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती