@MahaDGIPR Sir, please give clearification about joining of assistance motor vehicle inspector (RTO) also. We are waiting for joining from last 2 years. #amvirecruitment
मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ न समजल्याने MPSCकडून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सर्व नियुक्त्या थांबवल्या आहेत. सरसकट ८३२ नियुक्त्या थांबवणे साफ चूकीचे आहे. माझा या उपोषणाला पाठिंबा आहे. ज्या उमेदवारांचा समांतर आरक्षणाशी संबंध नाही त्यांना तात्काळ नियुक्ती द्या.
दिवसेन दिवस वाहनांची संख्या वाढत चालली. ४ सहायक मोटर निरीक्षक चे काम आज १ निरीक्षक बघतो आहे. HC चे कडक आदेश असून सुद्धा सरकार त्या आदेशाला जुमानत नाही. सरकार ने तात्काळ याची दखल घेतली नाही त्या मुळे आज आम्हाला उपोषण करण्याची ची वेळ आली.
@CMOMaharashtra@dhananjay_munde@DRaote
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण@CMOMaharashtra
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन गेल्या दीड वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने आचारसंहितेपूर्वी तात्काळ नियुक्ती द्यावी.
#RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण
How much more time we've to wait for our Joining ? ATA आम्ही सर्वोच्च न्यायालय मधून न्याय मिळवला तुम्ही कधी देणार ?? #RTO_JOINING#MPSC_नियुक्ती#AMVI_उपोषण