शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षाला राज्यातील दोन प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांनी पाठिंबा देत शिवसेनेचा मुख्यमंत्री करणे, हा शिवसेनेसह हिंदुत्वाचा विजय आहे..
ही साधी बाब आज काहींना कळू नये ?
हिंदुत्व शिवसेनेचा श्वास आहे🚩
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..
#MiShivsainik@rautsanjay61
@mieknathshinde@rautsanjay61 शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षाला राज्यातील दोन प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांनी पाठिंबा देत शिवसेनेचा मुख्यमंत्री करणे, हा शिवसेनेसह हिंदुत्वाचा विजय आहे..
ही साधी बाब आज काहींना कळू नये ?
हिंदुत्व शिवसेनेचा श्वास आहे🚩
@KiritSomaiya@BJP4India घोटाळेबाजांचा पाठीराखा असे आपणाला म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका. कारण जुन्या प्रकरणाबद्दल आपली वाच्यता अद्यापही बंदच आहे. हा ढोंगीपणा बंद करा. तुम्हाला महाराष्ट्रात साधा एखादा सुष्म प्राणी तरी विचारतो का. तुमच्या जवळचे भाजपाची मित्र तुमच्या पासून लांब आहे हे लक्षात घ्या.
गुलाबराव पाटील म्हणजे मुलुख मैदान तोफ बुलंद आवाज असणारा कट्टर शिसैनिक अशी सर्वत्र ओळख असणारा नेता असल्याच्या तालुक्याच्या शिवसैनिकाला गर्व होता. पण आज त्याच गुलाबराव पाटलांना शिंदे चे चरणस्पर्श करताना पाहून कट्टर शिवसैनिकाला खूप वाईट वाटले असेल.
भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या सोबत गेलेल्या MLA मध्ये आमच्या तालुक्याचे पाहिले शिवसेनेचे आमदार हरिभाऊ महाजन हे, ही होते.
येणाऱ्या निवडणकीत शिवसेने जवळ हरिभाऊ आणि बाकी प्रतिस्पर्धी ना टक्कर देणार मोठा कार्यकर्ता नसतांना बाळासाहेबांनी साधारण-