महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु ��ाल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याच��� प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
��ागर सिंह ने OLA इलेक्ट्रिक स्कूटर खरीदा।
स्कूटर में हर रोज़ कोई न कोई दिक्कत रहती थी और OLA ने आफ्टर सेल्स सर्विस भी नही दिया तो सागर स्कूटर के शो रूम के सामने ट्रॉली पर स्कूटर लाद कर गाना गाकर विरोध जताया।
उन्होंने स्कूटर पर फूल माला भी चढ़ाई गई थी।
*MPSC & IBPS Exams dates Overlapping issue*
'परीक्षा दे��्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या मा.@mpsc_office ला
व बेरोजगारांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारला '
15 ऑगस्ट च्या पवित्रदिनी लाखो स्पर्धा
परीक्षा उमेदवारांतर्फे रोखठोक सवाल करत आहे
मा.@Drsuvarnas ma'am
👉#MPSC परीक्षेचे वेळापत्रक ठरवताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का याची पडताळणी करणे हे कुणाचे काम आहे ???
👉 Central ची एखादी परीक्षा नियोजित असताना त्याच दिवशी MPSC ची परीक्षा मुद्दाम ठेवण्याचे नियोजन काय असू शकते ???
👉 MPSC च्या उमेदवारांना इतर परीक्षा देण्याचा अधिकार नाही असे आपले म्हणणे आहे काय ?????
असल्यास एक notification काढून उमेद��ारांना सुचित करावे.म्हणजे इथून पुढे ते इतर परीक्षेचा फॉर्म भरणार नाहीत.
👉 18 ऑगस्ट ला IBPS RRB Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण या दोन परीक्षा आपण कसे काय जाहीर करू शकतात?
👉 25 ऑगस्टला IBPS Clerk Exam नियोजित असताना त्याच दिवशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा का ठेवण्यात आल्या आहेत????
👉 Schedule announce झालेल्या दिवसापासून हजारो उमेदवार आपणाकडे करत असलेल्या विनंतीकडे
आपण कसे काय दुर्लक्ष करू शकतात??
इतका मनमानी कारभार का????
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
कुणालाच गोरगरीब बेरोजगारांच्या विनवण्या,आर्जवं, मागण्या ऐकू येतच नाहीत की काय ?
किती दिवस असे झोपेचं सोंग पांघरूण बसणार?
👉 कर्नाटकमध्ये सुद्धा 25 August यादिवशी KPSC व IBPS चा same issue झाला होता.
कर्नाटक सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ यावर #KPSC ला solution ��ाढण्यास सांगितले व आयोगाने त्याला प्रतिसाद दिला.
तेथील मा.मुख्यमंत्री स्वतः tweet करून याची माहिती उमेदवारांना देतात.
महाराष्ट्रात मात्र गोरगरीब उमेदवार
tweets, emails, phone calls द्वारे व शेवटचा पर्याय म्हणून राजकीय नेत्यांमार्फत दररोज सरकारला व मा.आयोगाला विनंती ,विनवण्या करत आहेत.परंतु कुणालाच याचं देणंघेणं नाहीच.
🔶👉 महाराष्ट्र संयुक्त अराजपत्रित गट-ब व गट -क जाहिरात व परीक्षा
या दोन्हीचा सरकारला व #MPSC ला विसर पडला आहे काय ???
फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार होती
7 महिने उलटून गेले तरी जाहिरातीचा पत्ता नाही.
#MPSC ला आठवण करून देत आहे
ही exam 16 जूनला होणार होती.
ऑगस्ट अर्धा संपला तरी आपण जाहिरात तर दूरच अद्याप परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर क��ली नाही.
उमेदवारांची सगळीकडून कोंडी करण्यात येत आहे.
हा गलथान कारभार व ढिसाळ नियोजन नेमके कुणाचे???
मा.आयोगाचे ?सरकारचे ?दोन्हीचे?
@NANA_PATOLE
@ssaunik
Extremely RARE & INCREDIBLE find!
Atleast 200 years old weapon of #Khalsa army. A chakkar/quoit.
Engraved in gold are verses by fifth #Sikh Guru Shri Arjan Dev that serve as a #RakshaMantra (protective spell).
Each line of mantra makes multiple invocations to the #Hindu god #Vishnu.
Language of mantra is Sahaskriti —a modified version of Sanskrit first used by founder of Sikhi —Guru Nanak Dev Ji.
—
Here’s text of Raksha Mantra in Devanagari with my English translation:
सिर मस्तक रख्या पारब्रहमं हस्त काया रख्या परमेस्वरह ॥
आतम रख्या गोपाल सुआमी धन चरण रख्या जगदीस्वरह ॥
सरब रख्या गुर दयालह भै दूख बि���ासनह ॥
भगति वछल अनाथ ��ाथे सरणि नानक पुरख अचुतह ॥
ParamBrahma protects my head & forehead, ParamEshwara my hands & body.
Gopal Swami protects my soul, JagadEshwara my wealth & feet.
Every tiny bit protected by Merciful Guru who destroys fear & suffering.
[#Krishna] Lover of devotees & Guardian of orphans, Nanak enters thy sanctuary O Immovable Lord.
—
How many names from the Vishnu Sahasranam could you identify? Jai Jai Shri Krishna!
महाशिवरात्रि में पलामू में मुसलमानों ने जो पत्थरबाजी की, फिर उसके बाद जो ‘रूट बदलाव’ जैसी नौटंकियाँ देखने को मिलीं, मैंने तब ही कहा था कि अब रामनवमी पर पुलिस यही सब करेगी।
‘शांति कमिटी’ का एकमात्र लक्ष्य इलाके चिह्नित करना होता है। केवल एक लक्ष्य कि फलाँ इलाके मुस्लिम इलाके हैं, यहाँ से कोई नहीं जा सकता।