उडता पंजाबच्��ा धर्तीवर ‘उडतं ठाणे’ होऊ नये यासाठी नवनिर्वाचित ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कंबर कसली आहे. राजकीय दबावाला बळी न पडता गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ठाण्यातील ड्रग्ज पुरवठा प्रकरणाला कायमचा आळा बसेल हीच अपेक्षा!
#विशेष_मुलाखत @mataonline
@ThaneCityPolice
@PradnyaPowale काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांच्या सभेच्या बातम्या पाहताना आपल्याच चॅनल (ABP माझा) वर आपल्या सहकाऱ्यांच्या तोंडी सातत्याने औरंगाबाद हा उल्लेख येत होता, त्यामुळे माध्यमांनी सुरूवात कर���ं देखील गरजेचं आहे.
उभ रहायला जागा नसलेल्या ट्रेन मध्ये ह्या अशाच बसलेल्या असतात अगदी पाय पसरवून... एक तर सरळ दरवाज्यात आहे...
@Central_Railway@rpfwr1@RailwaySeva अस असेल तर का लोकं ट्रेन मधून पडनार नाहीत ? यांच काही करता येनार नाही का? सिट्स सोडुन खाली कुठे ही बसन्यावर बंदी आणली जाऊ शकत नाही का?
उद्या (०५/०३/२०२२) करिअर विषयक ट्विटर वर ट्विटर स्पेस असणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचे आहे ते होऊ शक��ा😊
Set a reminder for my upcoming Space! https://t.co/JRXGgYId8s
#मराठीनोकरी
लोकांचे सल्ले,मार्गदर्शन जरूर घ्याचे व ऐकायचे कारण ते फुकट असतात.पण निर्णय मात्र स्वतःचेच असावे.
कारण आपले आयुष्य ल���कांना नाही तर ते आपलेच आपल्याला जगायचे असतात.🙌
✍️🍃
#म
मनात काव्यांचा सूर्योदय...
हल्ली होतंच नाही,
खळखळून शब्दांचा झरा...
हल्ली वाहतच नाही..
जणू कायमचा सूर्यास्त...
मनी झाला आहे,
जणू खळखळणारे ��ाणी...
आता शांत झाले आहे...
#म #सूर्यास्त ❤️
महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्य���तिबा फुले आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आहे याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय.
थिल्लरपणाला राज्यातील जनता कधीही किंमत देत नाही !#म
पुतीन ओमनिया आणि बुखारीया वर हल्ला करण्याच्या तयारीत, परंतु ही दोन्ही ठिकाण अजून मिळत नसल्याने हैराण. नारायण राणेंना तातडीने रशिया ला पाठवण्यासाठी मोदींकडे केली विनंती.#म 😂😂🤣🤣
नरवीर तानाजी मालुसरे मार्गावर (सिंहगड रस्ता) भा.द.खेर चौकातील माणिकबागेतुन पुण्याकडे जाताना दोन खांबापैकी एका खांबांवरील हिरवा सिग्नल बंद पडला आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करावी @PuneCityTraffic#म